नंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना बोलावून म्हटले: “असे माझ्याभोवती गोळा व्हा, म्हणजे पुढे भविष्यकाळात तुमचे काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगेन.
KO
Copywork
Marathi OMRCV GEN 49장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · GEN
“एकत्र व्हा आणि माझे ऐका, अहो याकोबाच्या पुत्रांनो;
“रऊबेना, तू माझा प्रथमपुत्र आहेस, माझे बळ,
तू अशांत पाण्यासारखा उग्र आहे,
“शिमओन व लेवी हे दोघे भाऊ आहेत,
मी त्यांच्या सभेमध्ये जाऊ नये,
त्यांचा क्रोध शापित असो,
“हे यहूदाह, तुझे भाऊ तुझी प्रशंसा करतील;
यहूदाह, तू सिंहाचा छावा आहेस.
यहूदाहपासून राजदंड कधीही वेगळा होणार नाही,
तो आपले गाढव द्राक्षवेलीला,
त्याचे नेत्र द्राक्षारसापेक्षा गर्द होतील,
“जबुलून समुद्रकिनारी राहील
“इस्साखार बळकट गाढव आहे.
त्याची विश्रांतीची जागा किती रम्य आहे
“दान आपल्या लोकांना न्यायदान करेल,
दान हा रस्त्याच्या कडावरील सर्प बनेल,
“हे याहवेह, मी तुमच्या तारणाची वाट पाहत आहे.
“एक लुटारूची टोळी गादवर हल्ला करेल,
“आशेरला पौष्टिक अन्न मिळेल;
“नफताली स्वैर हरिणीप्रमाणे आहे,
“योसेफ हा फलवंत वेल आहे,
कटुतेने तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला;
परंतु त्याचे धनुष्य स्थिर राहिले,
कारण तुझ्या पित्याचे परमेश्वर, तुझे सहायक आहेत,
तुझ्या पित्याचे आशीर्वाद
“बिन्यामीन, हा भुकेला लांडगा आहे;
हे सर्व इस्राएलचे बारा गोत्र आहेत आणि मुलांना आशीर्वाद देण्याकरिता त्यांचा पिता असा बोलला, प्रत्येकाला त्याने यथायोग्य आशीर्वाद दिला.
नंतर त्याने आपल्या पुत्रांस या सूचना दिल्या: “आता लवकरच माझा अंत होईल, तेव्हा एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेल्या गुहेमध्ये माझ्या वाडवडिलांच्या सोबत मला मूठमाती द्या.
कनान देशात अब्राहामाने एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेली स्मशानभूमी मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेमध्ये आहे.
तिथेच त्यांनी अब्राहाम आणि त्याची पत्नी साराहला मूठमाती दिली; तिथेच त्यांनी इसहाक आणि त्याची पत्नी रिबेकाहला मूठमाती दिली आणि तिथेच मी लेआला मूठमाती दिली.
ते शेत आणि ती गुहा हेथीच्या लोकांपासून विकत घेतली होती.”
आपल्या पुत्रांसंबंधीची भविष्यवाणी संपविल्यावर याकोबाने आपले पाय बिछान्यावर उचलून घेतले व त्याने अखेरचा श्वास घेऊन प्राण सोडला आणि तो त्याच्या पूर्वजास जाऊन मिळाला.