संदेष्टा हबक्कूकला प्राप्त झालेली ही भविष्यवाणी आहे:
KO
Copywork
Marathi OMRCV 하박국 1장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 하박국
हे याहवेह, मी कुठवर तुमचा धावा करावा?
तुम्ही मला अन्यायाकडे का पहायला लावता?
म्हणून कायदा नेभळा झाला आहे,
“देशांकडे पाहा आणि लक्षपूर्वक बघ—
मी बाबेलच्या लोकांना उभारणार आहे,
ते दहशत वाटेलसे व भीतिदायक लोक आहेत;
त्यांचे घोडे चित्त्यांपेक्षा चपळ आहेत,
हिंसाचार करण्याच्या योजनेनेच ते सर्व येतात,
ते राजांचा उपहास करतात
वार्याप्रमाणे ते झपाट्याने येतात आणि पुढे निघून जातात—
हे याहवेह, तुम्ही अनादिकालापासून नाही का?
तुमची दृष्टी इतकी पवित्र आहे की ती कोणतीही दुष्टता पाहू शकत नाही;
तुम्ही लोकांना समुद्रातील माशाप्रमाणे बनविले आहे,
दुष्ट शत्रू गळ टाकतो व त्यांना वर ओढतो,
म्हणून तो आपल्या जाळ्यास अर्पणे वाहतो
तो सर्वकाळ असेच जाळे रिकामे करीत राहणार आहे काय,