मग माशाच्या पोटातून योनाहने याहवेह त्याच्या परमेश्वराची प्रार्थना केली.
EN
Copywork
Marathi OMRCV Jonah 2장
Copywork is not a speed-typing drill but time to re-hold the words and flow of Scripture, one verse at a time. Your input is saved temporarily in this browser, and to your account when you are signed in.
Practice by section · Jonah
तो म्हणाला:
तुम्ही मला खोलवर,
मी म्हणालो, ‘मला तुमच्या नजरेसमोरून
बुडविणार्या पाण्याने मला घाबरविले,
मी पर्वतांच्या मुळाशी पोहोचलो होतो;
“जेव्हा माझे जीवन क्षीण होत होते,
“जे निरुपयोगी मूर्तींना कवटाळून राहतात
परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने,
मग याहवेहने माशाला आज्ञा केली आणि त्याने योनाहला कोरड्या भूमीवर ओकून टाकले.