दावीदाचे शेवटचे शब्द हे आहेत:
KO
Copywork
Marathi OMRCV 사무엘하 23장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 사무엘하
“याहवेहचा आत्मा माझ्याद्वारे बोलला आहे;
इस्राएलचे परमेश्वर बोलले,
तो सूर्योदयाच्या प्रकाशासारखा
“जर माझे घराणे परमेश्वराशी सरळ नसते,
परंतु सर्व दुष्ट लोक काट्यांसारखे फेकले जातील,
जे कोणी काट्यांना गोळा करतात
दावीदाच्या पराक्रमी योद्ध्यांची नावे ही:
त्याच्यानंतर अहोहचा रहिवासी दोदोचा पुत्र एलअज़ार होता. तो तीन पराक्रमी योद्ध्यांपैकी एक होता. पस-दम्मीम येथे युद्धासाठी एकत्र आलेल्या पलिष्ट्यांना टोमणे मारत जो दावीदाबरोबर होता. तेव्हा इस्राएल लोक माघारी गेले होते,
परंतु एलअज़ार युद्धभूमीवर राहून, त्याचा हात थकेपर्यंत व तलवारीला त्याचा हात चिकटून जाईपर्यंत त्याने पलिष्ट्यांना ठार मारले होते. त्या दिवशी याहवेहने त्यांना मोठा विजय प्राप्त करून दिला. सैन्य पुन्हा एलअज़ारकडे आले ते केवळ मेलेल्यांना लुटायला.
त्याच्यानंतर अगी हरारी याचा पुत्र शम्माह होता. मसूरांनी भरलेले शेत असलेल्या एका ठिकाणी पलिष्टी एकत्र जमले तेव्हा इस्राएली सैन्याने पलिष्ट्यांपुढून पळ काढला होता.
परंतु शम्माह त्या शेताच्या मध्यभागी उभा राहिला, त्याचा बचाव त्यांनी केला आणि पलिष्ट्यांना मारून टाकले आणि याहवेहने त्या दिवशी मोठा विजय मिळवून दिला.
हंगामाच्या वेळी, जेव्हा पलिष्ट्यांच्या टोळीने रेफाईमच्या खोर्यात छावणी दिली होती, तेव्हा तीस मुख्य सेनापती योद्ध्यांपैकी तिघे जण दावीदाकडे अदुल्लाम गुहेकडे आले.
त्यावेळी दावीद गडावर होता आणि पलिष्टी सेना बेथलेहेम नगरात होती.
दावीदाला पाणी पिण्याची उत्कट इच्छा झाली व म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे असते!”
तेव्हा या तीन पराक्रमी योद्ध्यांनी पलिष्ट्यांच्या छावणीमधून घुसून, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी काढून दावीदाकडे आणले. परंतु दावीदाने ते पिण्याचे नाकारले; आणि ते याहवेहसमोर ओतले.
दावीद म्हणाला, “मी असे करणे माझ्यापासून दूर असो, हे याहवेह! ज्या पुरुषांनी आपला जीव धोक्यात घालून आणले, त्यांचे ते रक्त नाही काय?” म्हणून दावीद ते पाणी प्याला नाही.
जेरुइयाहचा पुत्र योआबचा भाऊ अबीशाई हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे लोकांवर उगारून त्यांना मारून टाकले होते, म्हणून तो या तिघांप्रमाणेच प्रसिद्ध झाला होता.
या तिघांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला नाही काय? तो त्या तिघांचाही सेनापती झाला, जरी त्या तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही.
कबसेल येथील यहोयादाचा पुत्र बेनाइयाह एक शूर मनुष्य होता. त्याने मोआबाच्या सर्वात पराक्रमी योद्ध्यांना ठार मारले होते. त्याचप्रमाणे हिमवर्षावाच्या दिवसात खाली गुहेत जाऊन एका सिंहाला ठार मारले.
त्याने एका बलाढ्य इजिप्ती मनुष्याला सुद्धा जिवे मारले होते. जरी त्या इजिप्ती माणसाच्या हातात भाला होता, बेनाइयाह केवळ आपली काठी हातात घेऊन त्याच्याशी लढण्यास गेला. त्याने त्याचा भाला हिसकावून घेतला व त्याच्याच भाल्याने त्याला मारून टाकले.
यहोयादाचा पुत्र बेनाइयाहची ही साहसी कामे होती; त्या तीन पराक्रमी योद्ध्यांप्रमाणे त्याने देखील किर्ती मिळविली होती.
इतर तीस जणांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला गेला, परंतु तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही. आणि दावीदाने त्याला आपल्या अंगरक्षकांचा अधिकारी म्हणून नेमले.
तीस जण येणेप्रमाणे होते:
हरोदी शम्माह,
पालती हेलेस,
अनाथोथचा अबिएजेर,
अहोह येथील सलमोन,
नटोफाथी बाअनाहचा पुत्र हेलेब,
पिराथोनचा बेनाइयाह,
अर्बाथचा अबी-अल्बोन,
शालबोनचा एलीहबा,
हरार येथील शम्माहचा पुत्र,
माकाथी अहसबैचा पुत्र एलिफेलेत,
कर्मेलचा हेस्रो,
सोबाह येथील हागरीचा पुत्र,
अम्मोनी सेलेक,
इथ्री येथील ईरा,
आणि उरीयाह हिथी.