याहवेह असे म्हणतात,
मी मोआबावर अग्नी पाठवेन
मी तिच्या शासकाचा नाश करेन
याहवेह असे म्हणतात:
म्हणून मी यहूदीयावर अग्नी पाठवेन
याहवेह असे म्हणतात,
ते गरिबांच्या डोक्याला
प्रत्येक वेदीजवळ
“जरी ते गंधसरूंसारखे उंच
अमोर्यांचा देश तुम्हाला द्यावा म्हणून
“तुमच्या मुलांपैकी काहींना संदेष्टे म्हणून
“पण तुम्ही नाजीरांना द्राक्षारस पिण्यास
“म्हणून धान्याच्या पेंढ्यांखाली गच्च भरलेली गाडी जशी दबते,
चपळ निसटून जाणार नाहीत,
धनुर्धार्याला आपल्या भूमीवर उभे राहता येणार नाही,
वीरांपैकी महाधैर्यवानही