हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र:
KO
Copywork
Marathi OMRCV 역대상 3장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 역대상
तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमयची कन्या माकाहपासून झाला.
पाचवा पुत्र शफाट्याह अबीटालपासून झाला.
हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे हे सहा पुत्र होते; तिथे त्याने सात वर्षे सहा महिने राज्य केले.
यरुशलेममध्ये त्याला जे पुत्र झाले ते हे:
नंतर इभार, एलीशुआ, एलिफेलेत.
नोगा, नेफेग, याफीय,
एलीशामा, एलयादा व एलिफेलेत हे सुद्धा झाले; असे एकूण नऊ पुत्र होते.
या यादीमध्ये त्याला त्याच्या उपपत्नींपासून झालेल्या पुत्रांचा समावेश केलेला नाही. दावीदाला तामार नावाची एक कन्याही होती.
शलोमोनचा पुत्र रेहोबोअम,
त्याचा पुत्र यहोराम ,
त्याचा पुत्र अमस्याह,
त्याचा पुत्र आहाज,
त्याचा पुत्र आमोन,
योशीयाहचे पुत्र:
यहोयाकीमाचे पुत्र:
बंदी झालेले यकोन्याहचे पुत्र:
मल्कीराम, पदायाह, शेनस्सर, यकम्याह, होशामा व नेदब्याह.
पदायाहचे पुत्र:
त्या शिवाय आणखी पाच पुत्र होते: हशूबाह, ओहेल, बेरेख्याह, हसद्याह व यूशाब-हेसेद.
हनन्याहचे पुत्र:
शखन्याहचे वंशज:
निरय्याहचे पुत्र:
एलिओएनाइ याचे पुत्र: