सीयोनात कर्णा वाजवा;
JA
Copywork
Marathi OMRCV Joel 2장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Joel
तो दिवस अंधाराचा व औदासिन्याचा,
त्यांच्यापुढे अग्नी विनाश करीत आहे,
त्यांचे स्वरूप घोड्यांप्रमाणेच आहेत;
रथांच्या आवाजाप्रमाणे,
त्यांच्यासमोर राष्ट्रे भयभीत होतात;
वीरांप्रमाणे ते हल्ला करतात;
ते एकमेकांना धक्काबुक्की करीत नाहीत;
शहराकडे ते धाव घेतात;
पृथ्वी त्यांच्यापुढे कापते
याहवेह आपल्या सैन्यापुढे
तरी आताही याहवेह म्हणतात,
तुमची वस्त्रे फाडून नव्हे,
कोण जाणो? याहवेह तुमचे परमेश्वर वळतील व अनुताप करतील
सीयोनात कर्णा वाजवा!
लोकांना एकत्र करा,
याहवेहसमोर सेवा करणार्या याजकांनी,
मग याहवेहने आपल्या देशासाठी ईर्ष्या धरली,
याहवेहने त्यांना उत्तर दिले:
“मी उत्तरेकडील उपद्रवी टोळीस काढून त्यांना तुझ्यापासून दूर नेईन;
हे यहूदीय देशा, भिऊ नको;
वन्य पशूंनो तुम्ही घाबरू नका,
सीयोनच्या लोकांनो, आनंद करा;
खळी पुन्हा गव्हाच्या उंच राशींनी भरून जातील;
“मोठे टोळ व तरुण टोळ
जोपर्यंत तुम्ही तृप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही खाल,
तुम्हाला कळून येईल की मी इस्राएलमध्ये आहे,
“आणि त्यानंतर,
माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही,
आकाशात व पृथ्वीवर,
याहवेहचा महान व भयंकर दिवस
आणि प्रत्येकजण जो प्रभूच्या नावाने