ओबद्याहचा दृष्टान्त हा.
JA
Copywork
Marathi OMRCV Obadiah 1장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
“पाहा, राष्ट्रांमध्ये मी तुला लहान करेन;
तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे,
तू गरुडांप्रमाणे उंच भरार्या मारीत असलास
“जरी तुमच्याकडे चोर आले,
परंतु एसावला लुटण्यात येईल,
तुझ्यासोबत करार केलेले सर्व मित्र राष्ट्रे तुला तुझ्या सीमेपर्यंत ढकलतील;
याहवेह असे जाहीर करतात,
तेमान, तुझे योद्धे घाबरून जातील,
तुझा भाऊ याकोब याच्यावर केलेल्या अत्याचारामुळे,
अनोळखी लोकांनी जेव्हा त्याची संपत्ती पळवून नेली
आपल्या भावाच्या दुःखाच्या दिवशी
तुम्ही माझ्या लोकांच्या संकटाच्या दिवशी
त्यांच्या फरार झालेल्यांना मारण्यासाठी
“सर्व राष्ट्रांसाठी
जसा तू माझ्या पवित्र पर्वतावर प्याला,
पण सीयोन पर्वतावर तारण होईल;
याकोब अग्नीसारखा
एसावाचा पर्वत
बंदिवान इस्राएल लोकांचा हा गट, जो कनानमध्ये आहे,
सुटका करणारे एसाव पर्वतावर