याहवेह, रागाने माझा निषेध करू नका,
EN
Copywork
Marathi OMRCV Psalms 6장
Copywork is not a speed-typing drill but time to re-hold the words and flow of Scripture, one verse at a time. Your input is saved temporarily in this browser, and to your account when you are signed in.
Practice by section · Psalms
मजवर दया करा, कारण हे याहवेह, मी दुर्बल आहे;
माझा आत्मा अत्यंत यातनेत आहे.
याहवेह, परत येऊन मला सोडवा;
मृतलोकात तुमचे स्मरण नाही;
माझ्या कण्हण्याने मी खंगून गेलो आहे.
दुःखाने माझे डोळे निस्तेज झाले आहेत;
दुष्टाई करणार्यांनो, येथून चालते व्हा,
याहवेहनी माझ्या दयेची याचना ऐकली आहे;
माझे सर्व शत्रू भय आणि लज्जा पावतील;