जशा मेलेल्या माशा सुगंधी तेलाला दुर्गंधी बनवतात,
JA
Copywork
Marathi OMRCV Ecclesiastes 10장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Ecclesiastes
सुज्ञानाचे अंतःकरण उजवीकडे नेते, म्हणजे त्याला सत्कार्यास प्रवृत्त करते,
मूर्ख व्यक्ती रस्त्याने चालत असला तरी,
जर तुझ्या अधिपतीचा राग तुझ्यावर भडकला,
सूर्याखाली मी एक दुष्टता पाहिली आहे,
मूर्खांना मोठी पदे दिले जातात,
गुलामांना मी घोड्यांवर स्वार झालेले पाहिले आहे,
जो खड्डा खणतो तोच तिच्यात पडेल.
जो खडक खोदतो त्याला त्यापासून दुखापत होते;
जर कुर्हाड बोथट असली,
साप वश होण्यापूर्वी जर गारुड्याला चावला,
सुज्ञ व्यक्तीच्या मुखातील शब्द कृपेचे असतात,
त्यांचे बोलणे प्रथम मूर्खतेचे असते;
मूर्ख शब्द वाढवून बोलतात.
मूर्खांचे श्रम त्यांना थकवून टाकतात;
धिक्कार असो त्या देशाचा ज्याचा राजा एक दास आहे,
धन्य आहे तो देश ज्याचा राजा उच्चकुळात जन्मलेला आहे
आळशीपणामुळे घराचे छत पडते;
मनोरंजनासाठी मेजवानी असते,
राजाला आपल्या मनात देखील शाप देऊ नको,