हे निनवेह, एक आक्रमक तुझ्याविरुद्ध येत आहे.
जरी संहारकाने तो देश उद्ध्वस्त केला आहे
ज्या दिवसाची त्यांनी तयारी केली आहे;
रथही मार्गांवरून बेफामपणे धावत आहेत,
निनवेहने आपल्या निवडक सैनिकांना पाचारण केले आहे,
नदीकडचे दरवाजे सताड उघडले गेले आहेत
अशी राजाज्ञा सुनावण्यात आली आहे,
निनवेह एखाद्या जलाशयाप्रमाणे आहे
चांदी लुटा!
ती लुटल्या गेली, लुबाडल्या गेली व विवस्त्र करण्यात आली आहे!
ती सिंहाची गुहा कुठे आहे
सिंह आपल्या बछड्यांना पुरेलशी शिकार करत असे
सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात: