हे निर्लज्ज राष्ट्रा एकत्र ये,
फर्मानाचा प्रभाव सुरू होण्याआधी
या देशातील नम्रजन हो, याहवेहचा ध्यास करा,
गाझाचा त्याग करण्यात येईल
हे करेथीयाच्या लोकांनो,
समुद्रकिनाऱ्याची भूमी एक कुरण बनेल
ती भूमी यहूदीयाच्या वंशातील
“मोआबी लोकांच्या अपमानास्पद गोष्टी
म्हणून माझ्या जिवाची शपथ,”
त्यांना त्यांच्या गर्विष्ठपणाचे
जेव्हा याहवेह पृथ्वीवरील सर्व दैवतांचा नाश करतील,
“अहो कूशी लोकांनो,
ते उत्तरेविरुद्ध आपला हात उगारतील
कळप व मेंढरे
ही नगरी चैनबाजी करणारी,