“तुम्ही याजकांनो, हे ऐका!
बंडखोरांनी भयंकर कत्तल केली आहे,
एफ्राईमाबद्दल मला सर्वकाही माहीत आहे;
“त्यांची कर्मे त्यांना पुन्हा
इस्राएलचा उन्मत्तपणाच त्यांच्याविरुद्ध साक्ष देतो;
जेव्हा ते आपले मेंढरांचे व गुरांचे कळप घेऊन
ते याहवेहशी अविश्वासू राहिले;
“तुम्ही गिबियाहात शिंग फुंका,
एफ्राईम शासनाच्या
यहूदाहचे पुढारी
एफ्राईम चिरडला गेला आहे,
एफ्राईमाला मी कसर,
“ज्यावेळी एफ्राईमने त्याचा आजार पाहिला,
कारण मी एफ्राईमला एखाद्या सिंहासारखा,
ते आपला अपराध कबूल करेपर्यंत