जेव्हा मी इस्राएलला आरोग्य देतो,
KO
Copywork
Marathi OMRCV 호세아 7장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 호세아
परंतु त्यांना हे कळत नाही
“ते राजाला आपल्या दुष्टाईने,
ते सर्वच व्यभिचारी आहेत;
आमच्या राजाच्या उत्सवाच्या दिवशी
कारस्थाने करताना त्यांची हृदये
ते सर्व भट्टीसारखे तप्त आहेत;
“एफ्राईम गैर यहूदीयांसोबत मिसळतो;
परकीय लोक त्याच्या शक्तीचे शोषण करतात,
इस्राएलचा उन्मत्तपणाच त्याच्याविरुद्ध साक्ष देतात,
“एफ्राईम एखाद्या खुळ्या पारव्यासारखा
जेव्हा ते जातील तेव्हा मी माझे जाळे त्याच्यावर फेकेन;
ते माझ्यापासून बहकले आहेत
ते मला त्यांच्या हृदयापासून हाक मारत नाहीत,
मी त्यांना शिक्षण दिले आहे आणि त्यांचे बाहू बळकट केले आहे,
ते परमोच्च परमेश्वराकडे फिरत नाहीत;