“तू कर्णे आपल्या मुखाला लाव!
JA
Copywork
Marathi OMRCV Hosea 8장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Hosea
इस्राएल माझा धावा करून आता म्हणतो,
इस्राएलने जे उत्तम ते नाकारले आहे;
त्यांनी माझ्या संमतीशिवाय राजे नेमले आहेत;
हे शोमरोना, तुझी वासराची मूर्ती फेकून दे!
ते इस्राएलाकडून आहे!
“ते वारा पेरतात
इस्राएलास गिळून टाकण्यात आले आहे;
एकाकी भटकणार्या रानगाढवासारखे ते वर
जरी त्यांना स्वतःला राष्ट्रांमध्ये विकले असेल,
“एफ्राईमने पापार्पण करण्यास पुष्कळ वेद्या बांधल्या आहेत,
मी त्यांच्यासाठी माझ्या नियमशास्त्राच्या पुष्कळ गोष्टी लिहिल्या,
जरी ते त्यांचे यज्ञार्पण मला भेटस्वरूप अर्पितात,
कारण इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याला विसरला आहे