यावर इय्योब म्हणाला:
KO
Copywork
Marathi OMRCV 욥기 16장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 욥기
“अशा पुष्कळ गोष्टी मी ऐकल्या आहेत;
तुमच्या या लांबलचक भाषणांचा कधी शेवट होणार नाही का?
तुम्ही माझ्या जागी असता,
परंतु माझे मुख तुम्हाला प्रोत्साहित करेल;
“परंतु मी जरी बोललो तरी, माझे दुःख कमी होत नाही;
खचितच, हे परमेश्वरा, तुम्ही मला झिजवून टाकले आहे;
तुम्ही मला अगदी शुष्क असे केले आहे—आणि तेच माझे साक्षीदार आहेत.
परमेश्वर माझ्यावर तुटून पडतात आणि आपल्या क्रोधाने मला फाडून टाकतात,
ते आपले मुख उघडून माझी थट्टा करतात;
परमेश्वराने मला देवहीनांच्या स्वाधीन केले आहे
मी सुखात राहत होतो, परंतु त्यांनी मला विखरून टाकले आहे.
त्यांचे बाण माझ्या सभोवती आहेत.
पुनः पुनः ते माझ्यावर हल्ला करतात;
“मी गोणपाटाने माझे शरीर झाकले आहे
रडून रडून माझा चेहरा लाल झाला आहे,
तरीही माझ्या हातांनी जुलूम केला नाही
“अगे पृथ्वी, माझे रक्त झाकून ठेवू नकोस;
तरी आतासुद्धा माझा साक्षीदार स्वर्गामध्ये आहे;
माझा मध्यस्थ माझा मित्र आहे
एखादा मनुष्य जसा आपल्या मित्रासाठी
“केवळ काही वर्षे निघून जातील