“सर्वसमर्थ आपल्या न्यायाचा समय नेमून का ठेवीत नाही?
KO
Copywork
Marathi OMRCV 욥기 24장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 욥기
असे काही लोक आहेत की जे हद्दीच्या खुणा सरकवितात;
अनाथांची गाढवे ते हाकलून लावतात
गरजवंतांना वाटेवरून बाजूला ढकलून देतात
रानातील रानगाढवां प्रमाणे,
ते रानातून चारा गोळा करतात
पुरेशी वस्त्र नसल्याने त्यांना वस्त्रहीनच झोपावे लागते.
पर्वतीय वृष्टीने ते ओलेचिंब होतात
पितृहीन बालकांस मातेच्या स्तनापासून ओढून काढले जाते;
पुरेशी वस्त्र नसल्याने, ते उघडेच असतात;
आपल्याच आवारात ते जैतुनाचे तेल काढतात;
मरणासन्न असलेल्यांचे कण्हणे शहरातून ऐकू येते,
“काहीजण प्रकाशाविरुद्ध बंड करतात,
दिवस मावळला म्हणजे हत्यारा सज्ज होतो,
व्यभिचार्याचा डोळा दिवस मावळण्याची वाट पाहत असतो;
चोर अंधारात घरे फोडतात,
मध्यरात्र त्या प्रत्येकासाठी सकाळ असते,
“तरीही पृथ्वीच्या पाठीवर ते फेसासारखे आहेत;
जसे उष्णता आणि दुष्काळ वितळलेल्या हिमाला शोषून घेते,
त्यांनी जन्म घेतलेले उदर त्यांना विसरते,
पुत्रहीन व वांझ स्त्रीस ते भक्ष करतात,
परंतु परमेश्वर बलवानाला आपल्या सामर्थ्याने राखतात;
आम्ही सुरक्षित आहोत असे त्यांना वाटू दिले,
त्यांची बढती केवळ क्षणभंगुर आहे आणि ते लवकरच नष्ट होतात;
“जर असे नाही तर, कोण मला खोटे ठरवेल