एलीहू पुढे म्हणाला:
KO
Copywork
Marathi OMRCV 욥기 35장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 욥기
“हे न्याय्य आहे असे तुला वाटते काय?
तरी तू त्यांना विचारतो की, ‘पाप न केल्याने
“तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मित्रांना
वर आकाशाकडे दृष्टी लावून पाहा;
जर तू पाप केलेस, तर परमेश्वरावर काय परिणाम होणार?
जर तू न्यायी आहेस, तर तू त्यांना काय देणार,
तुझा दुष्टपणा केवळ तुझ्यासारख्याच मानवांवर,
“अत्याचाराच्या भाराने लोक आक्रोश करतात;
तरी देखील कोणीही म्हणत नाही, ‘परमेश्वर माझा निर्माणकर्ता कुठे आहे,
जे पृथ्वीवरील पशूंपेक्षा आम्हाला जास्त शिकवण देतात,
परंतु दुष्टाच्या अहंकारामुळे
खरोखर, परमेश्वर त्यांच्या रिक्त विनंत्या ऐकत नाहीत;
मग ते तुझे कसे ऐकतील,
आणि पुढे, ते त्यांच्या रागात कधीही शिक्षा करीत नाही
म्हणून इय्योब रिकाम्या शब्दांनी आपले मुख उघडतो;