नंतर इय्योबाने उत्तर देऊन म्हटले:
KO
Copywork
Marathi OMRCV 욥기 26장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 욥기
“तुम्ही दुर्बळाचे कसे साहाय्य केले!
बुद्धिहीनाला तुम्ही काय सल्ला दिला!
असे शब्द बोलण्यास तुम्हाला कोणी साहाय्य केले?
“जे मेलेले आहेत ते मोठ्या यातनांमध्ये आहेत,
मृतांचे जग परमेश्वरापुढे उघडे आहे;
परमेश्वर उत्तरेकडील नभोमंडळ मोकळ्या अंतरिक्षावर पसरवितात;
आपल्या घनदाट मेघांमध्ये ते जल कोंडून ठेवतात,
त्यांनी आपले मेघ पसरवून,
त्यांनी जलांवर क्षितिज नेमून ठेवले आहे
परमेश्वराच्या धमकावण्याने आकाशातील स्तंभ थरथरतात,
आपल्या शक्तीने ते सागर घुसळून टाकतात;
केवळ त्यांच्या श्वासाने आकाशाला सौंदर्य लाभते;
परमेश्वर करतात त्यातील या तर केवळ किरकोळ गोष्टी आहेत;