आता जेव्हा बलामाने पाहिले की इस्राएलास आशीर्वाद देण्यास याहवेहला बरे वाटले, तेव्हा तो पूर्वीप्रमाणे मंत्रतंत्र करावयाला गेला नाही, तर त्याने रानाकडे आपले तोंड वळविले.
JA
Copywork
Marathi OMRCV Numbers 24장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Numbers
जेव्हा बलामाने दृष्टी वर करून पाहिले की इस्राएली लोक आपआपल्या गोत्राप्रमाणे छावणी देऊन राहत होते, परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर आला
आणि त्याने आपला संदेश सांगितला:
जो याहवेहचा शब्द ऐकतो त्याची भविष्यवाणी,
“हे याकोबा, तुझे तंबू,
“ते खोर्याप्रमाणे पसरतात,
त्यांच्या पोहर्यातून पाणी वाहेल;
“परमेश्वराने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले;
सिंहाप्रमाणे ते दबा धरून निपचित पडून राहतात,
तेव्हा बलामाविरुद्ध बालाकाचा राग पेटला. त्याने आपले हात एकत्र आपटले व त्याला म्हणाला, “माझ्या शत्रूंना शाप द्यावा म्हणून मी तुला बोलाविले, पण या तीन वेळा तू त्यांना आशीर्वादच दिलास.
आता येथून चालता हो! आणि आपल्या घरी जा. मी तुझा मोठा सन्मान करेन असे मी म्हटले होते, परंतु याहवेहने तुला सन्मानापासून वंचित केले आहे.”
बलामाने बालाकाला उत्तर दिले, “तू ज्या दूतांना माझ्याकडे पाठवले त्यांना मी सांगितले नव्हते काय,
‘बालाकाने जरी मला त्याच्या राजवाड्यातील सर्व चांदी आणि सोने दिले, तरीही मला वाटेल ते मी करू शकत नाही, याहवेहच्या आज्ञेपलीकडे मी काहीही कमी किंवा जास्त करू शकत नाही; आणि याहवेह सांगतील तेच मी बोलणार’?
आता मी माझ्या लोकांकडे परत जात आहे, पण ये, हे इस्राएली लोक येणार्या दिवसात तुझ्या लोकांचे काय करणार त्याविषयी मी तुला चेतावणी देतो.”
मग त्याने हा संदेश दिला:
जो परमेश्वराचे शब्द ऐकतो त्याची भविष्यवाणी,
“मी त्याला पाहतो, पण आता नाही;
एदोम जिंकला जाईल;
याकोबातून एक अधिकारी येईल
नंतर बलामाने अमालेकाला पाहिले व आपला संदेश दिला:
यानंतर त्याने केनी लोकांना पाहिले व आपला संदेश दिला:
तरीही हे केनी, जेव्हा अश्शूर तुला कैद करून घेतील
त्यानंतर त्याने हा संदेश दिला:
कित्तीमाच्या किनार्यावरून जहाजे येतील;
त्यानंतर बलाम उठून आपल्या घरी परतला व बालाकही आपल्या मार्गाने गेला.