“रानशेळ्या कधी प्रसवितात हे तू जाणतो काय?
KO
Copywork
Marathi OMRCV 욥기 39장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 욥기
प्रसवे पर्यंत त्यांचे महिने तू मोजतो काय?
त्या ओणवतात आणि आपल्या पिलांना प्रसवितात;
त्यांच्या पिल्लांची भरभराट होते व मोकळ्या रानात ते जोमाने वाढतात;
“रानगाढवांना कोणी मोकळे सोडून दिले?
मीच त्यांना रान त्यांचे घर म्हणून दिले आहे,
नगरातील गोंधळाला ते हसतात;
टेकड्यांवर कुरणासाठी ते रांगा धरतात
“रानबैल तुझी सेवा करण्यासाठी संमती देईल काय?
त्याला जुंपणीने बांधून तुला नांगरणी करता येईल काय?
त्याच्या मोठ्या बलावर तू अवलंबून राहशील काय?
खळ्यातून तुझे धान्य खेचून घेऊन
“जरी करकोचाच्या पंखांशी आणि पिसार्याशी
ती धुळीत आपली अंडी देते
एखाद्याच्या पायाखाली ती चिरडली जातील,
ती आपल्या पिलांना कठोरतेने वागवते, जसे काय ते तिचे नाहीत;
कारण परमेश्वराने तिला ज्ञान बहाल केले नाही
परंतु जेव्हा ती धावण्यासाठी आपले पंख पसरते,
“घोड्याला त्याचे बळ तू देतोस काय
टोळाप्रमाणे त्याला तू उड्या मारण्यास लावतोस काय?
ते यांच्या भयंकर पंजाने ओरखडत आपल्या बळात उल्हास करतो,
तो भयास हसतो आणि कशालाही घाबरत नाही;
त्याच्या पाठीवर असलेला भाता;
तो बेभान आवेशात भूमी गिळंकृत करतो;
तुतारीच्या नादाला तो ‘वाह!’ असे ओरडतो,
“बहिरी ससाणा उंच उडतो,
तुझ्या आज्ञेनेच गरुड उंच भरार्या मारत
तो उंच कडांवर वसतो आणि रात्री तिथेच राहतो;
तिथूनच तो आपले भक्ष्य शोधतो;
तिची पिल्ले रक्त पिऊन मेजवानी करतात.