पण शेवटच्या दिवसात
अनेक राष्ट्रे येतील आणि म्हणतील,
ते देशांमधील अनेक लोकांचा न्याय करतील,
प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेलीखाली
सर्व राष्ट्रे
याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी,
मी लंगड्यांना माझे अवशेष करेन,
आणि तू, कळपाच्या टेहळणीच्या बुरुजा,
तू आता मोठ्याने का रडत आहेस—
हे सीयोनच्या कन्ये,
पण आता पुष्कळ राष्ट्रे
पण त्यांना
“अगे सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर;