성경 읽기

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण · 마가복음 14장

대표 구절

वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण यांना दोनच दिवसांचा अवधी होता आणि प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक, येशूंना गुप्तपणे धरून जिवे मारावे म्हणून संधी शोधत होते. 막 14:1

다음

본문 이동

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण · 마가복음 14장

구약

검색

본문 검색

원어 검색 Strong · lemma · 뜻

버전 범위

본문 범위

설정

보기 옵션

사이트 언어

메뉴, 버튼, 안내문 같은 사이트 UI 문구가 선택한 언어로 표시됩니다.

화면 테마

사이트 디자인

사이트 전체의 레이아웃과 분위기를 바꿉니다. 읽기 화면 디자인은 본문 내부 스타일만 바꿉니다.

읽기 화면 디자인

상세 설정

현재 scripture.how 기본 색감입니다.

선택한 스타일은 이 브라우저에 저장됩니다. 로그인하면 서버에 저장할 수 있습니다.

상단 배경

성경 장면은 이 장에 생성된 hero 이미지를 사용합니다. 아직 이미지가 없으면 기본 배경으로 표시됩니다.

Hero 전환

구절 버튼 표시

선택 시 표시는 PC에서는 구절에 마우스를 올릴 때, 모바일에서는 구절을 선택할 때 자료/멀티/댓글 버튼을 보여줍니다.

글자 크기

글꼴

원어 보기

오른쪽 버튼은 정렬된 단어를 카드(원어사전)로 표시하고, 구절 아래는 모든 원어 토큰을 인라인 표시합니다.

원어 검색 열기

원어 검색

이 원어가 등장하는 모든 구절

불러오는 중...

불러오는 중...

구절 자료

원어, 관주, 주석서, 성경노트, 댓글을 한 곳에서 봅니다.

원어 버튼을 눌러 불러옵니다.

단어를 선택하세요.

멀티성경

현재 절을 멀티성경 설정에 따라 비교합니다.

구절의 멀티성경 버튼을 눌러 불러옵니다.

관주

구절의 관련 성경 본문

불러오는 중...

연관 구절

병행 구절 본문

불러오는 중...

원어사전

구절의 원어 단어

불러오는 중...

단어를 선택하세요.

이미지

성경노트 안내

현재 성경노트 작성자가 함께 읽도록 정리한 색상 의미, 칼럼, 개념사전, 서식 용어를 확인할 수 있습니다.

역본 소개

마가복음 읽기 통계

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

이 책 (마가복음)

전체 장수
16장
전체 절수
678절
현재 장
14 / 16장
이 장 절수
72절
장 진행율87.5%
절 진행율 (이 장까지)90.1%

성경 전체 (창세기부터)

현재 장
971 / 1,189장
전체 절수
31,077절
전체 장 진행율81.7%
전체 절 진행율 (이 장까지)79.8%

성경노트 안내

선택된 성경노트의 필독 정보입니다.

하나님/선

하나님으로부터 오는 진리와 생명의 방향성을 의미합니다. 성경에서 하나님, 말씀, 진리, 생명, 빛, 지혜, 하나님 나라 등은 서로 연결된 본질과 방향성을 나타내는 표현들로 설명됩니다. 성경은 이러한 요소들을 단순히 분리된 개념으로만 설명하지 않고, 서로 연결된 하나의 흐름과 방향성으로 표현합니다. 예를 들어: 진리는 생명과 연결되며 빛은 하나님께 속한 길로 표현되고 말씀에 순종하는 것은 하나님 나라에 속한 삶으로 설명됩니다. 따라서 이 색상은 하나님께 속한 진리와 생명의 방향성과 질서를 나타내는 표현들을 포함합니다.

사탄/악

하나님을 대적하는 거짓과 사망의 방향성을 의미합니다. 성경은 사탄, 거짓, 미혹, 어둠, 사망, 불법, 세상 권세 등을 단순히 분리된 개념으로만 설명하지 않고, 서로 연결된 하나의 방향성과 본질로 묘사합니다. 인간은 이를 존재, 거짓된 가르침, 속성, 결과, 지배 체계 등으로 구분하여 인식하지만, 성경은 이러한 요소들을 서로 연결된 의미로 표현합니다. 예를 들어: 거짓은 사탄에게 속한 것으로 표현되며 어둠은 사망과 연결되고 불법은 하나님을 대적하는 길로 설명되며 세상 권세는 미혹과 멸망의 체계로 묘사됩니다. 따라서 이 색상은 하나님을 거스르는 방향성과 질서를 따르는 표현들을 포함합니다.

선을 따르는 사람

본문의 인물이나 공동체를 선을 따르는 사람의 관점에서 해석할 때 사용합니다. 이 색상은 인물 전체에 대한 최종 판정이 아니라, 해당 구절에서 드러나는 방향성이 하나님께 속한 진리, 생명, 빛, 순종의 흐름으로 읽히는 경우를 표시합니다. 같은 인물이라도 다른 문맥에서는 연약함이나 세상성을 드러낼 수 있으므로, 파란색은 영구 신분표가 아니라 본문 단위의 해석 관점입니다. 특히 어떤 구절은 파란색 관점과 녹색 관점이 모두 가능할 수 있으며, 그런 경우에는 청녹색의 양면 관점으로 표시할 수 있습니다.

양면 관점

같은 구절이나 표현을 파란색 관점과 녹색 관점 모두로 해석할 수 있을 때 사용합니다. 이는 의미 자체가 불명확하다는 뜻이 아니라, 본문을 바라보는 관점에 따라 선을 따르는 사람의 연약함으로도, 세상성이나 육신을 따르는 모습으로도 읽힐 수 있음을 나타냅니다. 따라서 청녹색은 별도의 사람 분류나 최종 판정이 아닙니다. 해석자가 실제로 파란색으로 표시할지 녹색으로 표시할지 고민하게 되는 지점, 두 관점이 병존하는 지점을 표시합니다. 예를 들어 믿음의 방향은 선을 향하지만 본문에서는 육신적 연약함이 두드러지는 경우, 또는 한 표현이 선한 양심의 흔들림으로도 세상성의 작용으로도 읽히는 경우에 사용할 수 있습니다.

세상을 따르는 사람

본문의 인물이나 공동체를 세상, 육신, 불순종의 방향을 따르는 관점에서 해석할 때 사용합니다. 이 색상은 인물 전체를 단정하기 위한 표시가 아니라, 해당 구절에서 드러나는 방향성이 거짓, 어둠, 욕망, 불법, 세상 권세의 흐름으로 읽히는 경우를 표시합니다. 같은 인물이나 같은 표현이라도 문맥에 따라 선을 따르는 사람의 연약함으로 읽힐 수도 있고, 세상성을 따르는 모습으로 읽힐 수도 있습니다. 그런 경우에는 녹색으로 확정하기보다 청녹색의 양면 관점으로 표시할 수 있습니다. 따라서 녹색은 파란색의 반대편 관점을 나타내지만, 모든 연약함을 곧바로 악으로 단정하는 색상은 아닙니다.

강조

본문 흐름에서 특별히 강조할 표현을 표시합니다.

중립

선과 악의 축과 직접 관련 없는 중립적 의미를 나타냅니다. 성경에는 선과 악의 방향성을 직접 나타내기보다, 단순한 배경 정보나 역사적 사실, 일반적인 표현 등으로 사용되는 요소들도 존재합니다. 인간은 이를 지명, 시간, 역사적 사건, 일반 명사, 단순 상황 설명 등으로 구분하여 인식하며, 이러한 표현들은 문맥 설명을 위한 역할로 사용됩니다. 또한 문맥상 선과 악의 의미를 직접 부여하지 않는 경우에는, 특정 인물이나 민족을 설명하는 표현도 중립적으로 사용될 수 있습니다. 예를 들어: 특정 지역이나 시대를 설명하는 표현이 사용되기도 하며 선과 악의 의미를 직접 포함하지 않는 일반적인 사물이나 상황이 묘사되기도 하고 단순한 배경 정보나 역사적 흐름을 설명하는 표현으로 사용되기도 합니다. 또한 문맥에 따라 "이방인", "유대인", "로마인" 등의 표현 역시 선악의 의미를 직접 나타내지 않는 경우에는 중립적으로 사용될 수 있습니다. 따라서 이 색상은 선과 악의 방향성을 직접 나타내지 않는 중립적 표현들을 포함합니다.

The Plot to Kill Jesus

1
वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण यांना दोनच दिवसांचा अवधी होता आणि प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक, येशूंना गुप्तपणे धरून जिवे मारावे म्हणून संधी शोधत होते. 카드
원어 23개 불러오는 중...
2
ते म्हणाले, “आपण हे सणाच्या समयी करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.” 카드
원어 11개 불러오는 중...

Mary Anoints Jesus with Perfume

3
येशू बेथानी येथे असताना, “कुष्ठरोगी शिमोन,” याच्या घरी भोजनास बसले होते, त्यावेळी एक स्त्री, शुद्ध जटामांसीपासून बनविलेले अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ती कुपी फोडून येशूंच्या मस्तकावर ओतली. 카드
원어 30개 불러오는 중...
4
तिथे हजर असलेल्यांपैकी काहीजण एकमेकांना संतापाने म्हणत होते, “तेलाची ही नासाडी कशाला? 카드
원어 16개 불러오는 중...
5
एका वर्षाच्या मजुरीपेक्षाही अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.” आणि त्यांनी कठोरपणे तिचा निषेध केला. 카드
원어 16개 불러오는 중...
6
“तिच्या वाटेस जाऊ नका,” येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही तिला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. 카드
원어 15개 불러오는 중...
7
गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर असतील. तुम्हाला पाहिजे तेव्हा त्यांना मदत करता येईल. पण मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही. 카드
원어 20개 불러오는 중...
8
तिला जे करता आले, ते तिने केले. माझ्या अंत्यसंस्कारासाठी तिने माझ्या शरीरावर आधी सुगंधी तेल ओतले आहे. 카드
원어 12개 불러오는 중...
9
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जिथे कुठे शुभवार्ता गाजविण्यात येईल, तिथे हिने केलेले हे सत्कार्य हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल.” 카드
원어 22개 불러오는 중...

Judas Agrees to Betray Jesus

10
नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदाह इस्कर्योत येशूंना विश्वासघाताने धरून देण्यास महायाजकांकडे गेला. 카드
원어 16개 불러오는 중...
11
तेव्हा त्यांना आनंद झाला आणि त्याला मोबदला देण्याचे त्यांनी वचन दिले. मग तो येशूंना त्यांच्या हातात धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला. 카드
원어 15개 불러오는 중...

Preparing the Passover Meal

12
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे रीतीप्रमाणे ज्या दिवशी वल्हांडणाच्या कोकर्‍याचा यज्ञ करत असत, येशूंच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कुठे करावी अशी आपली इच्छा आहे?” 카드
원어 23개 불러오는 중...
13
तेव्हा येशूंनी त्यांच्या शिष्यांपैकी दोघांना पाठविले आणि सांगितले, “तुम्ही शहरात जा आणि एक मनुष्य पाण्याने भरलेली मोठी घागर घेऊन जात असलेला तुम्हाला भेटेल, त्याच्यामागे जा. 카드
원어 22개 불러오는 중...
14
तो ज्या घरात जाईल त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या खोलीत मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल, ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’ 카드
원어 24개 불러오는 중...
15
तो तुम्हाला माडीवरील मोठी तयार व सुसज्ज असलेली एक खोली दाखवेल. तिथे आपल्यासाठी तयारी करा.” 카드
원어 12개 불러오는 중...
16
ते शिष्य नगरात गेले आणि येशूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळून आले. तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली. 카드
원어 19개 불러오는 중...

Jesus Foretells His Betrayal

17
संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर तिथे आले, 카드
원어 7개 불러오는 중...
18
ते सर्व मेजाभोवती बसून भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल—तो माझ्याबरोबर पंक्तीला बसून जेवत आहे.” 카드
원어 21개 불러오는 중...
19
ते दुःखाने भरून गेले आणि एकामागून एक त्यांना विचारू लागले, “खरोखर तो मी तर नाही ना?” 카드
원어 16개 불러오는 중...
20
“तो तुम्हा बाराजणांपैकी एक आहे.” त्यांनी उत्तर दिले, “जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवीत आहे. 카드
원어 17개 불러오는 중...
21
कारण त्यांच्याबद्दल लिहिले होते त्याप्रमाणे मानवपुत्र जातो खरा. परंतु जो मानवपुत्राला विश्वासघाताने धरून देतो, त्याचा धिक्कार असो. तो जन्मलाच नसता, तर ते त्याला अधिक हिताचे झाले असते.” 카드
원어 32개 불러오는 중...

The Institution of the Lord's Supper

22
भोजन करीत असताना, येशूंनी भाकर घेतली, तिच्यावर आशीर्वाद मागितल्यावर, ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देत ते म्हणाले, “ही घ्या, हे माझे शरीर आहे.” 카드
원어 21개 불러오는 중...
23
त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला आणि मग ते सर्व त्यातून प्याले. 카드
원어 12개 불러오는 중...
24
मग येशू त्यांना म्हणाले, “हे माझ्या कराराचे रक्त आहे व ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे 카드
원어 16개 불러오는 중...
25
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन, त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.” 카드
원어 26개 불러오는 중...
26
मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले. 카드
원어 8개 불러오는 중...

Jesus Foretells Peter's Denial

27
“तुम्ही सर्वजण मला सोडून जाल,” येशू शिष्यांना सांगू लागले, “कारण असे लिहिले आहे: 카드
원어 23개 불러오는 중...
28
परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या आधी गालीलात जाईन आणि तिथे तुम्हाला भेटेन.” 카드
원어 10개 불러오는 중...
29
पेत्र जाहीरपणे म्हणाला, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही.” 카드
원어 12개 불러오는 중...
30
“पेत्रा,” येशू म्हणाले, “मी तुला निश्चित सांगतो की, आज; होय, आजच रात्री दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” 카드
원어 23개 불러오는 중...
31
परंतु पेत्र ठामपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व असेच म्हणाले. 카드
원어 19개 불러오는 중...

Jesus Prays in Gethsemane

32
आता ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले. येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “मी प्रार्थना करेपर्यंत येथे थांबा.” 카드
원어 17개 불러오는 중...
33
त्यांनी पेत्र, याकोब आणि योहान यांना बरोबर घेतले आणि ते अत्यंत अस्वस्थ आणि व्याकूळ होऊ लागले. 카드
원어 17개 불러오는 중...
34
ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा अतिशय व्याकूळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि जागे राहा.” 카드
원어 14개 불러오는 중...
35
थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडले आणि त्यांनी प्रार्थना केली की शक्य असल्यास ही घटका त्यांच्यापासून टळून जावी. 카드
원어 18개 불러오는 중...
36
“अब्बा! पित्या!” ते म्हणाले, “आपल्याला शक्य असल्यास, हा प्याला दूर करा. तरीपण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर आपल्या इच्छेप्रमाणे होवो.” 카드
원어 22개 불러오는 중...
37
नंतर ते शिष्यांकडे परत आले, तेव्हा ते झोपी गेले आहेत, असे त्यांना आढळले. “शिमोना,” ते पेत्राला म्हणाले, “तू झोपी गेला आहेस काय? एक तासभरही तू जागे राहू शकला नाही का? 카드
원어 17개 불러오는 중...
38
तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.” 카드
원어 16개 불러오는 중...
39
येशू पुन्हा गेले आणि त्यांनी तीच प्रार्थना केली. 카드
원어 8개 불러오는 중...
40
नंतर ते परत त्यांच्याकडे आले, त्यावेळीही ते झोपी गेलेले आढळले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यांना काय उत्तर द्यावे हे समजले नाही. 카드
원어 18개 불러오는 중...
41
मग ते तिसर्‍या वेळेस परत आले आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात काय? पुरे झाले! पाहा वेळ आली आहे आणि मानवपुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. 카드
원어 27개 불러오는 중...
42
उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.” 카드
원어 7개 불러오는 중...

The Arrest of Jesus

43
ते बोलत आहेत तेव्हाच, त्यांच्या बारा शिष्यांपैकी एक यहूदा, महायाजकांनी आणि वडीलजनांनी पाठविलेल्या तरवारी आणि सोटे धारण करणार्‍या जमावाला बरोबर घेऊन पुढे आला. 카드
원어 32개 불러오는 중...
44
आता त्या विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा आणि शिपायांच्या बंदोबस्तात घेऊन जा.” 카드
원어 18개 불러오는 중...
45
तत्क्षणी यहूदाह येशूंच्या जवळ गेला, “गुरुजी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले. 카드
원어 12개 불러오는 중...
46
त्या पुरुषांनी येशूंना धरले आणि अटक केले. 카드
원어 10개 불러오는 중...
47
पण तेवढ्यात जे उभे होते त्यांच्यातील एकाने तरवार उपसून महायाजकाच्या दासावर वार करून त्याचा कान कापून टाकला. 카드
원어 18개 불러오는 중...
48
येशूंनी विचारले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, की तुम्ही तरवारी आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात? 카드
원어 16개 불러오는 중...
49
मी दररोज तुमच्याबरोबर होतो, मंदिराच्या परिसरात शिकवीत असे, पण तुम्ही मला धरले नाही. परंतु धर्मशास्त्र पूर्ण झाले पाहिजे.” 카드
원어 18개 불러오는 중...
50
मग सर्वजण त्यांना सोडून पळून गेले. 카드
원어 5개 불러오는 중...
51
मात्र, तागाच्या वस्त्राशिवाय अंगावर काहीही न पांघरलेला एक तरुण येशूंच्या मागे चालला होता. जमावाने त्यालाही धरण्याचा प्रयत्न केला, 카드
원어 15개 불러오는 중...
52
परंतु आपले वस्त्र सोडून तो तसाच उघडा पळून गेला. 카드
원어 9개 불러오는 중...

Jesus Before the Sanhedrin

53
येशूंना महायाजक कयफाकडे नेण्यात आले. लवकरच दुसरे सर्व मुख्य याजक व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक गोळा झाले. 카드
원어 19개 불러오는 중...
54
पेत्र काही अंतरावरून, त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला आणि तिथे तो पहारेकर्‍यांसोबत जाऊन बसला आणि शेकोटीजवळ ऊब घेत बसला. 카드
원어 25개 불러오는 중...
55
मुख्य याजक आणि सर्व यहूदी न्यायसभा येशूंना जिवे मारण्यासाठी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु ते त्यांना सापडले नाही. 카드
원어 19개 불러오는 중...
56
नंतर अनेकांनी त्यांच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या बोलण्यात ताळमेळ बसत नव्हता. 카드
원어 11개 불러오는 중...
57
नंतर काहींनी उठून त्यांच्याविरुद्ध ही खोटी साक्ष दिली: 카드
원어 7개 불러오는 중...
58
“आम्ही त्याला बोलताना ऐकले, ‘मनुष्यांनी बांधलेले हे परमेश्वराचे मंदिर मी उद्ध्वस्त करेन आणि तीन दिवसात हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर पुन्हा उभे करेन.’ ” 카드
원어 20개 불러오는 중...
59
तरीपण त्यांच्या साक्षीमध्येही काही ताळमेळ नव्हता. 카드
원어 8개 불러오는 중...
60
हे ऐकून महायाजक त्यांच्यापुढे उभा राहिला आणि त्याने येशूंना विचारले, “या आरोपांना तू उत्तर देणार नाही काय?” हे लोक जी साक्ष तुझ्याविरुद्ध सांगत आहेत ती काय आहे? 카드
원어 18개 불러오는 중...
61
पण ख्रिस्त शांत राहिले आणि त्यांनी काही उत्तर दिले नाही. 카드
원어 23개 불러오는 중...
62
“मी आहे,” येशूंनी उत्तर दिले, “आणि तुम्ही मानवपुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशातून मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहाल.” 카드
원어 24개 불러오는 중...
63
महायाजकाने आपली वस्त्रे फाडली आणि तो म्हणाला, “आता आणखी साक्षीदारांची आपल्याला काय गरज आहे? 카드
원어 13개 불러오는 중...
64
तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे, आता तुम्हाला काय वाटते?” 카드
원어 14개 불러오는 중...
65
त्यांच्यापैकी काहीजण येशूंवर थुंकू लागले. त्यांनी त्यांचे डोळे बांधले, त्यांना बुक्क्या मारल्या आणि म्हटले, “भविष्यवाणी करा!” मग पहारेकर्‍यांनी त्यांना चपराका मारून आपल्या ताब्यात घेतले. 카드
원어 23개 불러오는 중...

Peter Denies Jesus

66
हे सर्व होत असताना, पेत्र खाली अंगणातच होता, तिथे महायाजकाची एक दासी आली. 카드
원어 14개 불러오는 중...
67
तिने पेत्राला शेकोटीसमोर शेकताना पाहिले, तिने त्याच्याकडे निरखून पाहिले. 카드
원어 16개 불러오는 중...
68
पण पेत्र नकार देत म्हणाला, “तू कशासंबंधी बोलतेस हे मला समजत नाही.” मग तो द्वाराकडे गेला. 카드
원어 20개 불러오는 중...
69
त्याला तिथे उभे असलेल्या दासीने पाहिले आणि ती पुन्हा म्हणाली, “हा मनुष्य त्यांच्यापैकी एक आहे!” 카드
원어 15개 불러오는 중...
70
पेत्राने ते पुन्हा नाकारले. 카드
원어 26개 불러오는 중...
71
हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात, त्या मनुष्याला मी ओळखत सुद्धा नाही.” 카드
원어 14개 불러오는 중...
72
तेवढ्यात कोंबडा दुसर्‍या वेळेला आरवला. त्याबरोबर पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” तेव्हा पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला. 카드
원어 29개 불러오는 중...
주석서 마가복음 14장
Matthew Henry's Complete Commentary · Matthew Henry (1714) 퍼블릭 도메인 (PD) 출처

장별/책 단위 주석

책 개요, 장 서론, 여러 장 범위처럼 특정 절이 아닌 단위에 연결된 주석입니다.

장 서론

이 장에서는 이 복음서 기자가 우리 주 예수님의 죽으심과 고난에 관...

절별/절범위 주석

현재 장의 특정 절이나 절 범위에 직접 연결된 주석입니다.

1-11 Christ Anointed at Bethany; Judas Engages to Betray Christ

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

12-31 The Institution of the Lord's Supper

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

32-42 The Agony in the Garden

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

43-52 The Treachery of Judas

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

53-65 Christ Brought before the High Priest

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

66-72 Peter's Fall

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

Jamieson-Fausset-Brown Commentary Critical and Explanatory on the Whole Bible · Robert Jamieson, A. R. Fausset, David Brown (1871) 퍼블릭 도메인 (PD) 출처

절별/절범위 주석

현재 장의 특정 절이나 절 범위에 직접 연결된 주석입니다.

1 Mr 14:1-11.

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

2 2. 그러나 그들은 명절에는 하지 말자고 하였다. 더 정확히는 절기...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

3 유월절 엿새 전 베다니에서의 식사와 기름 부음막 14:3-9. 이 이야기...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

4 4. 어떤 사람들이 마음속으로 분개하여 말했다. 마태는 “제자들이 보...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

5 5. 이 향유는 삼백 데나리온 이상, 곧 영국 돈으로 아홉에서 열 파운...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

6 6. 예수께서 말씀하셨다. “그를 가만두라. 너희가 어찌하여 그를 괴...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

7 7. 너희에게는 가난한 자들이 항상 함께 있다. 이는 신명기 15:11을...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

8 8. 그는 자기가 할 수 있는 일을 하였다. 이는 매우 중요한 원리를...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

10 10. 열둘 중 하나인 가룟 유다가 예수를 넘겨주려고 대제사장들에게...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

11 11. 그들이 듣고 기뻐하여 돈을 주기로 약속하였다. 정확한 액수는...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

12 Mr 14:12-26.

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

27 Mr 14:27-31.

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

32 Mr 14:32-42.

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

43 Mr 14:43-52.

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

53 Mr 14:53-72.

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

54 54. 베드로는 멀찍이 따라가 대제사장의 관저 안까지 들어갔다. 로빈...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

55 주 예수께서 산헤드린에 의해 재판받고 정죄받으심막 14:55-64. 그러...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

56 56. 많은 사람이 예수를 쳐 거짓 증언을 하였다. 그들이 그런 사람들...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

57 57. 어떤 사람들이 일어나 예수를 쳐 거짓 증언을 하였다. 마태는 여...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

58 58. “우리가 그의 말을 들으니, 내가 손으로 지은 이 성전을 헐고 사...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

59 59. 그러나 이렇게 해도 그들의 증언은 서로 맞지 않았다. 곧 몇 마...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

60 60. “너는 아무 대답도 하지 않느냐? 이 사람들이 너를 치는 증언이...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

61 61. 그러나 예수께서는 잠잠하시고 아무 대답도 하지 않으셨다. 이것...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

62 62. 예수께서 말씀하셨다. “내가 그니라.” 또는 마태복음 26:64의 표...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

63 63. 이에 대제사장이 자기 옷을 찢었다. 신성모독에 대한 공포의 표...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

64 64. “너희가 그 신성모독을 들었다.” 요한복음 10:33을 보라. 누가복...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

65 복되신 분께서 이제 수치스럽게 대우받으심막 14:65. 여기의 모든 말...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

66 베드로가 주님을 첫 번째 부인함막 14:66-68. 66. 베드로가 아래, 관...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

67 67. 그 여종이 베드로가 불을 쬐는 것을 보고 그를 주목하였다. 여기...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

68 68. 그러나 그는 부인하였다. 마태복음 26:70은 “모든 사람 앞에서”...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

69 베드로가 주님을 두 번째 부인함막 14:69, 70. 여기에는 복음서 저자...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

70 70. 그는 다시 부인하였다. 누가복음 22:58에서는 “이 사람아, 나는...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

71 71. 그러나 그는 저주하기 시작했다. 곧 이제 말하려는 것이 참이 아...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

72 72. 두 번째로 닭이 울었다. 닭 울음을 한 번만 언급하는 다른 세 복...

주석서 제목을 열면 내용을 불러옵니다.

원문 주석서는 저작권 보호 기간이 만료된 공개 도메인 저작입니다. scripture.how가 제공하는 한글 번역·편집·구조화 콘텐츠에는 별도 이용 조건이 적용됩니다.

주석

선택한 구절의 주석서 내용