मग एलीफाज तेमानीने उत्तर देऊन म्हटले:
JA
Copywork
Marathi OMRCV Job 22장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Job
“मानवाचा परमेश्वराला काही उपयोग आहे का?
जरी तू नीतिमान असलास तरी त्यात सर्वसमर्थाला काय आनंद?
“तू भक्त आहेस म्हणून परमेश्वर तुझा निषेध
तुझी दुष्टता पुष्कळ नाही का?
तू निष्कारण आपल्या नातेवाईकांकडून गहाण घेतलेस;
थकलेल्यांना तू पाणी दिले नाही
जरी तू प्रभावी व्यक्ती, एक जमीनदार होतास;
आणि तू विधवांना रिकाम्या हाती घालवून दिले
म्हणूनच आता पाश तुझ्या सभोवती आहे,
इतका अंधकार का आहे की तुला दिसत नाही,
“परमेश्वर उच्चतम स्वर्गामध्ये नाहीत काय?
पण तरीही तू म्हणतोस, ‘परमेश्वराला काय माहीत?
ते जेव्हा घुमटकार नभोमंडळात चालतात
पुरातन मार्ग जे दुष्टांनी पत्करले होते
ते तर त्यांच्या नेमीत वेळेच्या आधी उठविले गेले,
ते परमेश्वराला म्हणाले, ‘तुम्ही येथून निघून जा!
तरीही परमेश्वराने त्यांची घरे उत्तम पदार्थांनी भरली,
नीतिमान दुष्टांचा नाश झालेला पाहून हर्ष करतील;
ते म्हणतील, ‘खचितच आमच्या शत्रूंचा नाश झाला आहे,
“परमेश्वराला समर्पित होऊन त्यांच्याशी समेट कर;
त्यांच्या मुखातून आलेल्या आज्ञा स्वीकारून घे
जर तू सर्वसमर्थाकडे परत वळून, आपल्या डेर्यातून दुष्टता काढून टाकशील:
जर तू आपले सोने धुळीत मिळवशील,
तर सर्वसमर्थ स्वतःच तुझे सोने,
मग तू खरोखरच सर्वसमर्थामध्ये आनंद पावशील
तू त्यांच्याकडे प्रार्थना करशील आणि ते तुझे ऐकतील,
ज्याची तू इच्छा धरशील, ते घडून येईल,
जेव्हा लोकांना नीच केले जाते तेव्हा तू म्हणशील, ‘त्यांना उचलून धर!’
आणि जे निर्दोष नाहीत त्यांना देखील ते वाचवतील,