मग त्या तिघांनी इय्योबाला उत्तर देण्याचे थांबविले, कारण आपल्या दृष्टीने तो स्वतः नीतिमान होता.
JA
Copywork
Marathi OMRCV Job 32장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Job
परंतु रामाच्या कुळातील, बारकाएल बूजीचा पुत्र एलीहू खूप रागावला, कारण इय्योब परमेश्वरापेक्षा स्वतःलाच न्यायी ठरवीत होता.
तीन मित्रांवर देखील तो संतापला कारण त्यांनी कोणत्याही प्रकारे इय्योबाचे खंडन केले नाही आणि तरीसुद्धा त्यांनी परमेश्वराला दोषी ठरविले होते.
एलीहू आता इय्योबाशी बोलायचा थांबला होता, कारण ते त्याच्याहून वयाने मोठे होते.
परंतु जेव्हा एलीहूने पाहिले की आणखी बोलण्यास त्यांच्याजवळ काहीही उरले नाही, त्याचा राग भडकला.
आणि बूजी बारकाएलचा पुत्र एलीहू बोलला:
मला वाटले की, ‘वयाने मोठे असलेल्यांनी बोलावे;
परंतु व्यक्तीमध्ये असलेला तो आत्मा,
जे वयाने मोठे तेच ज्ञानी आहेत असे नसते,
“म्हणून मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका;
तुम्ही बोलत असता, मी प्रतीक्षा करीत बसलो,
लक्षपूर्वक मी तुमचे ऐकले.
‘आम्हाला ज्ञान सापडले आहे’ असे म्हणू नका;
परंतु इय्योबाने माझ्याविरुद्ध शब्द लढवले नाहीत,
“ते निराश झाले आहेत आणि त्यांच्याकडे बोलण्यासाठी आणखी काही उरले नाही;
आता ते तिथे गप्प उभे आहेत,
मी देखील माझे म्हणणे सादर करेन;
कारण माझ्याकडे भरपूर शब्द आहेत,
बाटलीमध्ये भरून ठेवलेल्या द्राक्षारसा समान,
मला आराम मिळावा म्हणून मी बोलणारच;
मी पक्षपात करणार नाही,
कारण मी जर कोणाची फाजील स्तुती करण्यात तरबेज असलो,