तेव्हा बिल्दद शूहीने उत्तर दिले,
JA
Copywork
Marathi OMRCV Job 8장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Job
“कुठवर अशा गोष्टी तू बोलत राहशील?
परमेश्वर न्याय विपरीत करतात काय?
जेव्हा तुझ्या मुलांनी त्यांच्याविरुद्ध पाप केले,
परंतु जर तू मनःपूर्वक परमेश्वराला शोधशील
जर तू शुद्ध व सरळ आहेस,
तुझा प्रारंभ लीन असला,
“पूर्वीच्या पिढ्यांना विचार
कारण आपण तर केवळ काल जन्माला आलो आहोत आणि आपण काही जाणत नाही,
आपले पूर्वज तुला बोध करून सांगणार नाहीत काय?
लव्हाळ्याची चिखला वाचून वाढ होईल काय?
तो वाढतो पण कापला जात नाही,
जे सर्व परमेश्वराला विसरतात त्यांचा शेवट असाच होतो;
ठिसूळ गोष्टींवर त्यांची भिस्त असते,
ते जाळ्यावर विसंबून राहतील, परंतु ते टिकून राहवयाचे नाही;
सूर्यप्रकाशात भरपूर पाणी दिलेल्या रोपट्यासारखे ते होतात.
त्याची मुळे दगडांच्या चोहो बाजूंना वेढतात.
परंतु जेव्हा त्याला त्याच्या जागेवरून उपटून टाकले जाते,
त्याचे जीवन खचित कोमेजून जाते,
“परंतु पाहा! जो निर्दोष आहे, अशाचा परमेश्वर धिक्कार करत नाही,
परमेश्वर अजूनही तुझे मुख हास्याने,
तुझे शत्रू लज्जा पांघरतील,