माझा आत्मा तुटून गेला आहे,
JA
Copywork
Marathi OMRCV Job 17장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Job
खचितच थट्टा करणारे मला घेरून घेतात;
“हे परमेश्वरा तुमच्या वचनानुसार माझ्याबरोबर करार करा.
तुम्ही त्यांचे मन सुज्ञतेस वंचित केले आहे;
जे मोबदल्यासाठी आपल्या मित्रांचा घात करतात,
“परमेश्वराने मला सर्वांसाठी थट्टेचा विषय केले आहे,
दुःखाने माझे डोळे अंधुक झाले आहेत;
यामुळे प्रामाणिक लोक भयप्रद झाले आहेत;
तरीही, नीतिमान आपल्या मार्गात स्थिर राहतील,
“परंतु चला, तुम्ही सर्वजण पुन्हा प्रयत्न करा!
माझे दिवस निघून गेले आहेत, माझ्या योजना विखुरल्या आहेत.
ते रात्रीला दिवसात बदलतात;
ज्या घराची मी आशा धरतो, ती जर कबर आहे,
जर कुजण्याला, ‘तू माझा पिता आहेस’ असे म्हटले
तर मग माझी आशा कुठे आहे—
ती अधोलोकाच्या द्वारात जाणार का?