Copywork is not a speed-typing drill but time to re-hold the words and flow of Scripture, one verse at a time. Your input is saved temporarily in this browser, and to your account when you are signed in.
परंतु ते नीतिमत्त्वाने गरजवंत लोकांचा न्याय करतील,
11:5
Waiting
धार्मिकता त्यांचा कटिबंध असेल
11:6
Waiting
लांडगा कोकऱ्याबरोबर राहील,
11:7
Waiting
गाई अस्वलाबरोबर चरतील,
11:8
Waiting
लहान बाळ नागाच्या गुहेजवळ खेळेल,
11:9
Waiting
माझ्या पवित्र पर्वतावर सर्वठिकाणी
11:10
Waiting
त्या दिवशी इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज म्हणून उभे राहील; राष्ट्रे त्यांच्याकडे एकत्र येतील आणि त्यांचे विश्रामस्थान गौरवशाली असेल.
11:11
Waiting
त्या दिवशी प्रभू अश्शूरमधून, इजिप्तच्या खालील भागामधून, इजिप्तच्या वरील भागामधून, कूशमधून, पथरोसमधून, एलाममधून, शिनारमधून , हमाथमधून आणि भूमध्यसागराच्या बेटांमधून त्यांच्या अवशिष्ट लोकांवर पुन्हा हक्क सांगण्यासाठी दुसऱ्या वेळेस त्यांचा हात पुढे करतील.