जे इजिप्तकडे मदतीसाठी जातात,
EN
Copywork
Marathi OMRCV Isaiah 31장
Copywork is not a speed-typing drill but time to re-hold the words and flow of Scripture, one verse at a time. Your input is saved temporarily in this browser, and to your account when you are signed in.
Practice by section · Isaiah
तरीसुद्धा ते सुज्ञ आहेत आणि संकट आणू शकतात.
परंतु इजिप्तचे लोक केवळ नश्वर आहेत आणि ते परमेश्वर नाहीत;
याहवेह मला असे म्हणतात:
ज्याप्रमाणे पक्षी डोक्यावर घिरट्या घालतात,
अहो तुम्ही इस्राएली लोकांनो, ज्यांच्याविरुद्ध तुम्ही फार मोठेपणाने बंड केले आहे त्याच्याकडे परत या.
कारण त्या दिवशी तुमच्यामधील प्रत्येकजण तुमच्या पापी हातांनी सोन्या-चांदीच्या ज्या मूर्ती तयार केल्या आहेत, त्यांना नाकारतील.
“अश्शूर मानवी तलवारीने पडणार नाही;
दहशतीमुळे त्यांचा किल्ला पडून जाईल;