मोआब देशाविरुद्ध भविष्यवाणी:
EN
Copywork
Marathi OMRCV Isaiah 15장
Copywork is not a speed-typing drill but time to re-hold the words and flow of Scripture, one verse at a time. Your input is saved temporarily in this browser, and to your account when you are signed in.
Practice by section · Isaiah
दिबोन येथील लोक त्यांच्या उच्च स्थानावरील,
रस्त्यांवर ते गोणपाट घालतात;
हेशबोन आणि एलिआलेह रडतात,
माझे मन मोआबसाठी रडते;
निम्रीमचे सर्व पाणी आटून गेले आहे
म्हणून त्यांनी मिळवलेली आणि साठविलेली संपत्ती
त्यांच्या आक्रोशाचे प्रतिध्वनी मोआबच्या सीमेपर्यंत येतात.
दिमोनाचे पाणी रक्ताने भरलेले आहे,