याहवेह असे म्हणतात:
EN
Copywork
Marathi OMRCV Isaiah 66장
Copywork is not a speed-typing drill but time to re-hold the words and flow of Scripture, one verse at a time. Your input is saved temporarily in this browser, and to your account when you are signed in.
Practice by section · Isaiah
माझ्या हाताने हे सर्व घडवले
परंतु जो वेदीवर बैल अर्पण करतो,
म्हणून मी देखील त्यांच्यासाठी कठोर शिक्षा निवडणार आहे
याहवेहची वचने ऐकून कंपित होणार्या लोकांनो,
शहरामध्ये चाललेला आरडाओरडा ऐका,
“प्रसववेदना सुरू होण्यापूर्वीच
असे झालेले कोणी कधी ऐकले आहे का?
जन्म देण्याच्या क्षणापर्यंत आणल्यावर,
“यरुशलेमवर प्रीती करणार्यांनो,
कारण तिच्या सांत्वन करणाऱ्या स्तनाने
कारण याहवेह असे म्हणतात:
जसे आई तान्ह्या बाळाचे सांत्वन करते,
हे तुमच्या नजरेस पडताच, तुम्हाला आनंदाचे भरते येईल
पाहा, याहवेह आपल्या क्रोधाग्नीसह येत आहेत,
कारण अग्नीने व आपल्या तलवारीने
“जे स्वतःला पवित्र व शुद्ध करतात, ते बागेत जातील, मात्र जे डुकरे, उंदीर यासारखे इतर प्रकारचे निषिद्ध मांस खातात—अशा सर्व लोकांचा भयानक शेवट त्यांनी अनुसरलेल्या लोकांसह होईल,” अशी याहवेह घोषणा करतात.
“यास्तव मी सर्व राष्ट्रांतील लोकांना आणि भाषिकांना एकत्र करेन, कारण त्यांनी कोणती योजना केली व कोणती कृत्ये केली आहेत, ते सर्व तिथे येतील व त्यांना माझे गौरव दिसेल.
“मी तिथे त्यांच्यामध्ये एक चिन्ह पाठवेन आणि त्यातून जे राष्ट्रांतील अवशिष्ट आहेत, त्यांना मी—तार्शीश, पूल , लूद (धनुर्धारी म्हणून प्रसिद्ध असलेले), तूबाल, यावान या देशांमध्ये व दूरवर असलेल्या द्वीपांवर, जिथे कुठेही माझी किर्ती ज्यांच्या कानी पडली नाही व माझे गौरव ज्यांनी पाहिले नाही, अशा ठिकाणी त्यांना पाठवेन. त्या देशांमध्ये ते माझ्या गौरवाची घोषणा करतील.
आणि सर्व राष्ट्रातून, तुमच्या सर्व लोकांना ते यरुशलेममधील माझ्या पवित्र पर्वतावर—घोड्यांवरून, रथातून, डोल्यांतून, खेचरांवरून व उंटावरून याहवेहसाठी अर्पण म्हणून आणतील,” असे याहवेह म्हणतात. “इस्राएल लोक ज्याप्रमाणे अन्नार्पण करतात त्याप्रमाणे ते परमेश्वराच्या मंदिरात विधिपूर्वक शुद्ध पात्रात आणतील.
आणि परत येणार्या या लोकांमधून काहींची माझे याजक व लेवी व्हावे म्हणून मी त्यांची नेमणूक करेन,” असे याहवेह म्हणतात.
“मी निर्माण केलेले नवे आकाश व पृथ्वी जसे टिकून राहतील,” याहवेह घोषित करतात, “तसेच तुमचे नाव व तुमची संतती सदासर्वकाळ टिकून राहील.
एका नवचंद्राच्या दिवसापासून दुसर्या नवचंद्राच्या दिवसापर्यंत आणि एका शब्बाथ दिवसापासून दुसर्या शब्बाथ दिवसापर्यंत सर्व मानवजात माझ्यापुढे उपासना करण्यास येतील,” असे याहवेह म्हणतात.
“ते बाहेर जातील आणि माझ्याविरुद्ध बंड केलेल्यांची प्रेते पाहतील; कारण त्यांना खाणारे किडे कधी मरणार नाही, त्यांना पेटवणारा अग्नी कधीही विझणार नाही आणि सर्व मानवजातीला ते अमंगळ दृश्य पाहून किळस येईल.”