Copywork is not a speed-typing drill but time to re-hold the words and flow of Scripture, one verse at a time. Your input is saved temporarily in this browser, and to your account when you are signed in.
“अश्शूरचा धिक्कार असो, जो माझ्या क्रोधाची काठी आहे,
10:6
Waiting
मी त्याला अधार्मिक राष्ट्राविरुद्ध पाठवितो,
10:7
Waiting
परंतु हा त्याचा उद्देश नाही,
10:8
Waiting
‘माझे सेनापती सर्व राजे नाहीत काय?’ असे ते म्हणतात.
10:9
Waiting
‘कालनो कर्कमीश सारखे नाही काय?
10:10
Waiting
जशी माझ्या हाताने मूर्तींपूजक राज्ये ताब्यात घेतली,
10:11
Waiting
शोमरोन आणि तिच्या मूर्तींबरोबर मी जसा व्यवहार केला
10:12
Waiting
जेव्हा प्रभूने सीयोन पर्वत आणि यरुशलेमविरुद्ध त्यांचे सर्व कार्य पूर्ण केले, तेव्हा ते म्हणतील, “मी अश्शूरच्या राजाला त्याच्या अंतःकरणाच्या हेतुपुरस्सर अभिमानाबद्दल आणि त्याच्या नजरेतील गर्विष्ठपणाबद्दल शिक्षा करेन.
10:13
Waiting
कारण ते म्हणतात:
10:14
Waiting
जसा कोणी घरट्यात पोहोचतो,
10:15
Waiting
जो कुर्हाड फिरवितो त्याच्यावरच कुऱ्हाड उठते काय,
10:16
Waiting
म्हणून, प्रभू, सर्वसमर्थ याहवेह,
10:17
Waiting
इस्राएलचा प्रकाश अग्नी होईल,
10:18
Waiting
ज्याप्रकारे एखादा रोगी क्षय पावतो
10:19
Waiting
आणि त्याच्या जंगलातील राहिलेली झाडे इतकी कमी असतील की,
10:20
Waiting
त्या दिवशी इस्राएलचे अवशिष्ट,
10:21
Waiting
याकोबाचा राहिलेला प्रत्येकजणही परत येईल,
10:22
Waiting
हे, इस्राएला, तुझे लोक समुद्राच्या वाळूच्या कणासारखे असली तरी,
10:23
Waiting
प्रभू, सर्वसमर्थ याहवेह,
10:24
Waiting
म्हणून प्रभू, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:
10:25
Waiting
तुमच्याविरुद्ध असलेला माझा राग लवकरच संपेल
10:26
Waiting
सर्वसमर्थ याहवेह त्यांना चाबकाने फोडून काढतील,
10:27
Waiting
त्या दिवशी त्यांचे ओझे तुमच्या खांद्यावरून,
10:28
Waiting
ते अयाथमध्ये प्रवेश करतात;
10:29
Waiting
ते पुढे पलीकडे जातात आणि म्हणतात,
10:30
Waiting
गल्लीमच्या मुली, आरडाओरडा करा!
10:31
Waiting
मदमेनाह पळून गेला आहे;
10:32
Waiting
आज ते नोब येथे थांबतील;
10:33
Waiting
हे पाहा, प्रभू, सर्वसमर्थ याहवेह,
10:34
Waiting
ते कुऱ्हाडीने जंगलातील झाडेझुडपांचे रान कापून टाकतील;