Copywork is not a speed-typing drill but time to re-hold the words and flow of Scripture, one verse at a time. Your input is saved temporarily in this browser, and to your account when you are signed in.
तरीसुद्धा, जे संकटात होते त्यांच्यासाठी यापुढे निस्तेज काळोखी नसेल. भूतकाळात त्यांनी जबुलून प्रांत आणि नफताली प्रांतांना नमविले होते, परंतु भविष्यामध्ये ते समुद्राच्या मार्गाकडून जाणाऱ्या यार्देनेच्या पलीकडील गालील राष्ट्रांचा सन्मान करतील—
9:2
Waiting
अंधारात चालणाऱ्या लोकांनी
9:3
Waiting
तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे
9:4
Waiting
कारण जसे मिद्यानाच्या पराभवाच्या दिवसामध्ये,
9:5
Waiting
लढाईत वापरलेले प्रत्येक योद्ध्याची पायतणे
9:6
Waiting
कारण आम्हासाठी एक बाळ जन्मले आहे,
9:7
Waiting
त्यांच्या सत्तेच्या महानतेचा आणि शांतीचा
9:8
Waiting
प्रभूंनी याकोबाविरुद्ध संदेश पाठवला आहे;
9:9
Waiting
सर्व लोकांना ते माहीत होईल—
9:10
Waiting
“विटा खाली पडल्या आहेत,
9:11
Waiting
परंतु याहवेहनी रसीनच्या शत्रूंना त्यांच्याविरुद्ध बळकट केले आहे
9:12
Waiting
पूर्वेकडून अरामी आणि पश्चिमेकडील पलिष्टींनी
9:13
Waiting
परंतु ज्या लोकांनी त्यांना वधले, त्यांच्याकडे ते परत आले नाहीत,
9:14
Waiting
म्हणून याहवेह एकाच दिवसात इस्राएलचे मस्तक आणि शेपूट,
9:15
Waiting
वडीलजन आणि मान्यवर लोक हे मस्तक आहेत,
9:16
Waiting
या लोकांना मार्गदर्शन करणारे त्यांची दिशाभूल करतात,
9:17
Waiting
म्हणूनच प्रभू त्यांच्या तरुण पुरुषांना पाहून प्रसन्न होणार नाहीत;
9:18
Waiting
दुष्टता निश्चितच अग्नीप्रमाणे जळते.
9:19
Waiting
सर्वसमर्थ याहवेहच्या क्रोधाने
9:20
Waiting
उजव्या बाजूला असलेले ते फस्त करतील
9:21
Waiting
मनश्शेह एफ्राईमला आणि एफ्राईम मनश्शेहला खाऊन टाकेल;