Copywork is not a speed-typing drill but time to re-hold the words and flow of Scripture, one verse at a time. Your input is saved temporarily in this browser, and to your account when you are signed in.
तेव्हा अरीएलविरुद्ध लढणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या झुंडी,
29:8
Waiting
जसे भूक लागलेला मनुष्य अन्न खात असल्याची स्वप्ने पाहतो,
29:9
Waiting
सुन्न व्हा आणि आश्चर्याने थक्क व्हा,
29:10
Waiting
याहवेहनी तुम्हाला गाढ झोप आणली आहे:
29:11
Waiting
तुमच्यासाठी हा संपूर्ण दृष्टान्त फक्त चर्मपत्राच्या गुंडाळीत मोहोरबंद केलेल्या शब्दांव्यतिरिक्त काहीच नाही, आणि जर तुम्ही वाचन करू शकणार्या एखाद्याला ही गुंडाळी द्याल आणि असे म्हणाल, “कृपया, हे वाचून दाखवा” ते उत्तर देतील, “मी हे करू शकत नाही; ते मोहोरबंद केलेले आहे.”
29:12
Waiting
किंवा ज्याला वाचता येत नाही अशा कोणाला तुम्ही ही गुंडाळी दिली आणि म्हणाले, “कृपया हे वाचा,” ते उत्तर देतील, “मला कसे वाचायचे ते माहीत नाही.”
29:13
Waiting
प्रभू असे म्हणतात:
29:14
Waiting
म्हणून मी पुन्हा एकदा या लोकांना विस्मित करेन.
29:15
Waiting
धिक्कार असो, जे त्यांच्या योजना याहवेहपासून
29:16
Waiting
तुम्ही गोष्टी उलटवून टाकता,
29:17
Waiting
लबानोनचा थोड्याच वेळात सुपीक भूमीत बदल होणार नाही का,
29:18
Waiting
त्या दिवशी गुंडाळीतील शब्द बहिर्यांना ऐकू येतील
29:19
Waiting
नम्र लोक पुन्हा याहवेहच्या सानिध्यात हर्षोल्हास करतील;
29:20
Waiting
निर्दयी नाहीसे होतील,
29:21
Waiting
जे इतरांना त्यांच्या शब्दाद्वारे दोषी ठरवितात,
29:22
Waiting
म्हणूनच अब्राहामाचा उद्धार करणारे याहवेह, याकोबाच्या वंशजांना म्हणतात: