अहा, आकाश विदारून तुम्ही खाली आलात, तर किती बरे झाले असते,
EN
Copywork
Marathi OMRCV Isaiah 64장
Copywork is not a speed-typing drill but time to re-hold the words and flow of Scripture, one verse at a time. Your input is saved temporarily in this browser, and to your account when you are signed in.
Practice by section · Isaiah
जसा अग्नी शाखांना जाळून भस्म करतो,
जेव्हाही आम्हाला अनपेक्षित असे अत्यंत अद्भुत चमत्कार करण्यास,
प्राचीन युगापासून कोणी कधी ऐकले नाही,
जे आनंदाने चांगली कृत्ये करतात, व ज्यांना तुमच्या मार्गाचे स्मरण असते,
आम्ही सर्वच अशुद्ध व्यक्तीसारखे झालो आहोत.
तरीही कोणी तुमच्या नावाचा धावा करीत नाही
परंतु हे याहवेह, तुम्हीच आमचे पिता आहात.
हे याहवेह, आमच्यावर प्रमाणाबाहेर रागावू नका;
तुमची पवित्र शहरे ओसाड झाली आहेत;
जिथे आमच्या पूर्वजांनी तुमची स्तुतिप्रशंसा केली,
हे सर्व होऊनही याहवेह, आम्हाला साहाय्य करण्यास तुम्ही स्वतःस रोखणार?