यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या सहकार्यांनी संग्रहित केलेली, शलोमोन राजाची ही आणखी काही नीतिवचने आहेत:
JA
Copywork
Marathi OMRCV Proverbs 25장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Proverbs
रहस्य गुप्त ठेवणे हे परमेश्वराचे गौरव आहे;
जसे आकाशाची उंची आणि पृथ्वीची खोली,
चांदीतील मळ काढला
राजाच्या दरबारातील भ्रष्ट अधिकारी काढून टाका
राजाच्या समक्षतेत प्रौढी मिरवू करू नकोस,
त्याच्या प्रतिष्ठित लोकांसमोर त्याने तुझा अपमान करावा,
ते न्यायालयात नेण्याची घाई करू नकोस,
जर तू तुझ्या शेजार्याला न्यायालयात घेऊन जातोस तर,
नाहीतर तो ऐकणारा तुला निर्लज्ज ठरवेल
योग्य वेळेवर दिलेला सल्ला हा
न्यायाधीशाने केलेली कान उघाडणी, ऐकणार्या कानासाठी सुज्ञ
ज्याने विश्वासू सेवकाला पाठविले
कधीही न दिलेल्या देणगीबद्दल जो घमेंड करतो,
सहनशीलते द्वारे शासकाचे मन वळविता येते,
तुम्हाला मध मिळाला तर, पुरेसाच खा—
तुझ्या शेजार्यांकडे पाय क्वचितच टाक—
शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देणे म्हणजे,
संकटसमयी बेभरवशाच्या माणसावर विश्वास ठेवणे
ज्याचे अंतःकरण दुःखाने भरले आहे, त्याच्यासाठी हर्षगीत गाणे,
तुझा शत्रू भुकेला असेल तर त्याला खावयास द्या;
असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्यांची रास कराल,
जसा उत्तरेकडील वारा अनपेक्षितपणे पाऊस आणतो
भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा
दूरवरून आलेला शुभ संदेश
नीतिमान मनुष्याने दुष्टासमोर माघार घेणे,
जसे अति मध खाणे हानिकारक आहे
स्वतःवर ताबा नसलेला मनुष्य