मद्य चेष्टा करते आणि मदिरा मोठमोठ्याने भांडणे काढते;
JA
Copywork
Marathi OMRCV Proverbs 20장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Proverbs
राजाचा क्रोध सिंहाच्या गर्जनेसारखा भयप्रद आहे;
कलहापासून दूर राहणे मनुष्याचा सन्मान आहे,
आळशी निर्धारित ऋतूमध्ये नांगरणी करीत नाहीत;
मनुष्याच्या अंतःकरणाचे उद्देश हे खोल पाण्यासारखे आहेत,
पुष्कळजण अतूट प्रेम असल्याचा दावा करतात,
नीतिमान मनुष्य निष्कलंकीतपणे चालतो;
जेव्हा राजा न्याय करण्यासाठी सिंहासनावर बसतो
“मी माझे अंतःकरण शुद्ध ठेवले आहे,
वजनावजनांत व मापामापांत फरक असणे—
अगदी लहान मुलेसुद्धा खरोखरच प्रामाणिक आणि निर्दोष आहेत
पाहणारे डोळे व ऐकणारे कान—
तू झोपेची आवड धरू नकोस, नाहीतर तू गरीब होत जाशील;
खरेदी करणारा म्हणतो, “हे चांगले नाही, हे चांगले नाही!”
सोने आहे आणि माणकेही भरपूर आहेत,
जो अनोळखी व्यक्तीला जामीन राहतो त्याचे वस्त्र काढून घे;
फसवणूक करून मिळविलेले अन्न स्वादिष्ट लागते,
सल्ला घेऊन योजना स्थापल्या जातात;
चहाड्या करणारा विश्वासघात करतो;
जो आपल्या आईवडिलांना शिव्याशाप देतो,
वारसासंपत्तीसाठी उतावळेपणे समयापूर्व केलेला दावा
“वाईटाची फेड मी नक्की करेन!” असे म्हणू नकोस.
वजनात व मापात फरक असणे याचा याहवेहला वीट आहे
याहवेह मनुष्याचे मार्ग निर्धारित करतात.
विचार न करता घाईघाईने समर्पण करणे
सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून बाहेर काढतो;
मनुष्याचा आत्मा याहवेहचा दीप आहे.
प्रीती आणि विश्वासूपणा राजाला सुरक्षित ठेवते;
तरुणांचे भूषण त्यांचे बळ आहे.
बसलेला मार आणि जखमा दुष्टता धुवून टाकते,