जेव्हा तू अधिकार्यांबरोबर भोजन करतोस,
JA
Copywork
Marathi OMRCV Proverbs 23장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Proverbs
आणि जर तू खादाड असशील
त्याच्या स्वादिष्ट पदार्थांची हाव धरू नकोस,
श्रीमंत होण्यासाठी स्वतःला झिजवू नकोस;
तू श्रीमंतीकडे नजर टाकताच, ते निघून गेलेले असते,
कंजूष यजमानाचे अन्न खाऊ नकोस,
कारण तो अशा प्रकारचा व्यक्ती आहे
जे थोडेफार तू जेवला असशील ते ओकून टाकशील
मूर्ख माणसांबरोबर बोलू नकोस,
पुरातन सीमारेखांसाठी असलेले दगड हलवू नकोस
कारण त्यांना वाचविणारा परमेश्वर सामर्थ्यशाली आहे;
तुझे चित्त शिक्षणाकडे,
मुलाला अनुशासन करण्यास संकोच करू नकोस;
छडीचा वापर करून त्यांना शिक्षा कर
माझ्या मुला, जर तुझे अंतःकरण सुज्ञ असेल
जेव्हा तुझे ओठ न्यायपूर्ण शब्द बोलतील
तुझ्या अंतःकरणात दुष्टांचा हेवा करू नकोस,
कारण तुला तुझ्या भवितव्यामध्ये निश्चितच आशा आहे,
माझ्या मुला, ऐक आणि सुज्ञ हो
जे अतिमद्यपान करतात
कारण मद्यपी व खादाड गरीब होतात,
आपल्या वडिलांचे ऐक ज्याने तुला जीवन दिले,
सत्याला मोलाने विकत घे आणि ते विकू नको—
नीतिमान मुलाच्या वडिलांना फार आनंद होतो;
तुझे वडील आणि आई आनंदी असावेत;
माझ्या मुला, तुझे अंतःकरण मला दे
कारण व्यभिचारी स्त्री एक खोल खड्डा आहे,
एखाद्या लुटारूप्रमाणे ती दबा धरून बसते
कोणाला हाय हाय आहे? कोणाला मोठे दुःख आहे?
जे मद्यपानासाठी घुटमळतात,
जेव्हा द्राक्षारस लाल आहे, तेव्हा त्याकडे टक लावून पाहू नको,
शेवटी ते विषारी सर्पाप्रमाणे दंश करते
तुझे डोळे विलक्षण दृष्ये पाहतील,
तू उचंबळलेल्या समुद्रावर झोपल्यासारखा,
आणि तू म्हणशील, “त्यांनी मला मारले, परंतु मी जखमी झालो नाही!