राजा लमुवेलची ही नीतिसूत्रे—त्याच्या आईने प्रेरणेने शिकविलेली ही वचने आहेत.
JA
Copywork
Marathi OMRCV Proverbs 31장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Proverbs
माझ्या मुला ऐक! माझ्या पोटच्या मुला ऐक!
तुझी शक्ती स्त्रियांच्या सहवासात घालवू नको.
हे लमुवेला, राजांसाठी हे अयोग्य आहे—
असे होऊ नये की, त्यांनी मद्य प्राशन करावे आणि त्यांना दिलेला हुकूमनामा विसरून जावे,
ज्यांचा नाश होत आहे त्यांना मदिरा पिऊ द्या,
त्यांना पिऊ द्या आणि त्यांचे दारिद्र्य विसरू द्या,
जे स्वतःसाठी बोलण्यास असमर्थ आहेत, त्यांच्यातर्फे बोल,
गोरगरीब आणि गरजवंत यांचा कैवार घे;
सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल?
तिचा पती तिच्यावर पूर्ण भरवसा ठेवतो,
आयुष्यभर ती त्याच्या हितासाठी झटते,
ती लोकर व ताग मिळविते
ती एका व्यापारी जहाजासारखी आहे,
ती रात्र सरताच उठते;
ती शेत घेण्याचा विचार करते, आणि ते विकत घेते;
ती उत्साही व कष्टाळू आहे.
तिचा व्यापार लाभदायक व्हावा यासाठी ती सतर्क असते,
ती तिच्या हातांमध्ये चाती धरते,
ती गरिबांना उदारहस्ते देते
हिवाळा येतो तेव्हा तिला तिच्या कुटुंबाची चिंता करीत नसते;
ती तिचा पलंग सजविण्यासाठी चादरी विणते;
तिच्या पतीला नगराच्या वेशीत सन्मान मिळतो,
ती तागाची वस्त्रे करून विकते
बल व प्रताप तिची वस्त्रे आहेत.
तिचे शब्द सुज्ञपणाचे आहेत.
घरातील प्रत्येक गोष्टींवर तिचे बारकाईने लक्ष असते;
तिची मुले उठतात आणि तिला आशीर्वादित म्हणतात;
“उत्कृष्ट कार्य करणार्या अनेक स्त्रिया आहेत,
मोहकपणा फसवा असू शकतो आणि सौंदर्य टिकाऊ नसते,
तिने केलेल्या सर्व कृत्यांसाठी तिचा सन्मान कर,