ज्याप्रमाणे उन्हाळ्यात बर्फ पडणे किंवा कापणीच्या वेळी पाऊस येणे जसे विसंगत आहे,
JA
Copywork
Marathi OMRCV Proverbs 26장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Proverbs
जशी फडफडणारी चिमणी निसटून जाते किंवा निळवी उडून जाते,
घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम
मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको,
मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर द्या,
मूर्खाच्या हाती निरोप पाठविणे
मूर्खाच्या मुखात नीतिवचने असणे,
मूर्खाचा सन्मान करणे
जसे दारुड्याच्या हातात काटेरी झाडाची फांदी,
जो मूर्खाला किंवा जवळून जाणार्या कोणा अनोळखीलाही कामावर ठेवतो.
जसा कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो
आपल्याच दृष्टीत स्वतःला शहाणा समजणारा मनुष्य तुम्ही पाहिला आहे काय?
आळशी म्हणतो “बाहेर रस्त्यावर सिंह आहे,
दार त्याच्या बिजागर्यांवर फिरते
आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो;
स्वदृष्टीत शहाणा असणार्या आळशास वाटते कि तो
आपला संबंध नसलेल्यांच्या भांडणामध्ये पडणारे
जसा एखादा माथेफिरू
तो अशा मनुष्यासारखा आहे,
लाकूड नसले तर आग विझते;
जसे कोळसे निखारे आणि लाकूड अग्नी प्रज्वलित करते,
अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात;
गोड शब्द उच्चारणाऱ्या दुष्टाचे अंतःकरण
शत्रू त्यांच्या वाणीद्वारे स्वतःला लपवितात,
जरी त्यांचे भाषण प्रसन्न करणारे आहे, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका,
त्यांचा द्वेषभाव लबाडीद्वारे लपविलेला असला तरी,
जो कोणी खड्डा करतो, तोच त्याच्यात पडेल;
लबाड बोलणारी जीभ ज्याचा द्वेष करते त्याला दुखविते,