सुज्ञानाने आपले घर बांधले आहे;
JA
Copywork
Marathi OMRCV Proverbs 9장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Proverbs
तिने तिच्याकडील मांसाहारी भोजन आणि तिचा द्राक्षारस तयार केला आहे;
तिने तिच्या दासांना बाहेर पाठवले आहे आणि ती
“जे साधे भोळे आहेत, त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!”
“इकडे या, माझे भोजन खा
तुमचे साधेभोळेपण सोडून द्या म्हणजे तुम्ही जगाल;
जो टवाळखोराची सुधारणा करतो, तो अपमानास आमंत्रण देतो;
टवाळखोरांची कान उघाडणी करू नकोस, नाहीतर ते तुझा द्वेष करतील,
सुज्ञ मनुष्याला बोध कर म्हणजे ते अधिक ज्ञानी होतील;
याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय,
कारण सुज्ञतेद्वारे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील,
जर तू सुज्ञ असशील, तर तुझे सुज्ञान तुला बक्षीस देईल;
मूर्खपणा एक स्वैर स्त्री आहे;
ती तिच्या घराच्या दारात बसून राहते,
तिच्याजवळून जाणाऱ्या,
“जे साधे भोळे आहेत त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!”
“चोरलेले पाणी गोड लागते;
परंतु त्यांना हे माहीत नसते की तिथे मेलेले लोक आहेत,