याहवेह याकोबवर दया करतील;
KO
Copywork
Marathi OMRCV 이사야 14장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 이사야
अनेक राष्ट्रे त्यांना सहकार्य करतील
त्या दिवशी याहवेह तुम्हाला तुमच्या सर्व पीडा व अस्वस्थता व कठोर परिश्रमातून मुक्तता देतील.
तेव्हा बाबेलच्या राजाला तुच्छतेने तुम्ही म्हणाल:
कारण याहवेहने दुष्टांची काठी,
ज्या लोकांना तू क्रोधाने मारले,
सर्व देश आता समाधानी आणि शांत आहेत;
लबानोनची सनोवरची झाडे आणि गंधसरूसुद्धा
अधोलोक तुम्हाला भेटण्यासाठी
ते सर्व प्रतिसाद देतील,
तुमच्या वीणांच्या आवाजासहीत,
पहाटेच्या ताऱ्या, सूर्योदयाच्या पुत्रा!
तू तुझ्या अंतःकरणात म्हणाला,
मी ढगांच्या शिखरांवर जाईन;
परंतु आता तू मृतांच्या अधोलोकात,
जे तुझ्याकडे पाहतात ते टक लावून बघत आहेत,
ज्या मनुष्याने जगाला अरण्य केले
राष्ट्रांचे सर्व राजे चिरनिद्रीत अवस्थेत आहेत,
परंतु तुला तुझ्या कबरेतून
तुम्ही त्यांच्या दफनविधीमध्ये सामील होणार नाही,
भूमीचे वतन मिळविण्यासाठी ते उठू नये
सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात,
“मी तिला घुबडांचे निवासस्थान
सर्वसमर्थ याहवेहनी शपथ घेतली आहे,
माझ्या भूमीवर मी अश्शूरांना चिरडून टाकेन;
अखिल पृथ्वीसाठी ही योजना केली आहे;
सर्वसमर्थ याहवेहचा हा संकल्प आहे, तो कोण निष्फळ करू शकतो?
आहाज राजा मरण पावला त्या वर्षी हा संदेश मला प्राप्त झाला:
अहो पलिष्टी लोकांनो, ज्या दांडक्याने तुम्हाला मारले
गरिबांतील गरिबांना कुरण सापडेल,
वेशींनो, आक्रोश करा! नगरांनो विलाप करा!
आता राष्ट्रांच्या राजदूतांना