त्या दिवशी सर्व यहूदीया देश हे गीत गाईल:
KO
Copywork
Marathi OMRCV 이사야 26장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 이사야
वेशी उघडा
ज्यांचे मन स्थिर आहे,
याहवेहवर कायम भरवसा ठेवा,
जे उच्चस्थळी राहतात, त्यांना ते नम्र करतात
पावलांनो ते तुडवा—
नीतिमानाचा मार्ग समतल असतो;
होय, याहवेह, तुमच्या नियमांना अनुसरून चालत असताना,
रात्री माझ्या जीवाला तुमचा ध्यास लागतो;
परंतु जेव्हा दुष्टांवर कृपा दाखविली जाते,
याहवेह, तुमचा हात उगारलेला आहे,
याहवेह, तुम्ही आमच्यासाठी शांती प्रस्थापित करता;
याहवेह, आमच्या परमेश्वरा, आम्ही केवळ तुमच्या नावाचा आदर करतो.
ते आता मरण पावले आहेत, ते आता जगणार नाहीत.
याहवेह, तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे;
हे याहवेह, ते त्यांच्या संकटात असताना तुमच्याकडे आले;
जशी गर्भवती स्त्री प्रसूत होण्याच्या वेळेस
आम्ही गरोदर होतो, प्रसूतीच्या वेदनांनी लोळलो,
याहवेह, परंतु तुमचे मेलेले जगतील;
माझ्या लोकांनो, जा, तुमच्या खोल्यांध्ये जा
पाहा, पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा देण्याकरिता,