याहवेह असे घोषित करतात,
KO
Copywork
Marathi OMRCV 이사야 30장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 이사야
जे माझा सल्ला न घेता
परंतु फारोहचे रक्षण तुम्हाला लज्जित करेल,
जरी सोअनमध्ये त्यांचे अधिकारी आहेत
तरी प्रत्येकाला लज्जित करण्यात येईल
नेगेवच्या प्राण्यांबद्दलची भविष्यवाणी:
इजिप्तकडे, ज्यांनी दिलेली अभिवचने निरुपयोगी आहेत.
आता जा, त्यांच्यासाठी ते एका पाटीवर लिहा,
कारण हे बंडखोर लोक आहेत, फसवणारी मुले आहेत,
दृष्टान्त पाहणाऱ्यांना ते असे म्हणतात,
हा मार्ग सोडा,
त्यामुळे इस्राएलचे पवित्र परमेश्वर असे म्हणतात:
हे पाप तुमच्यासाठी
मातीच्या भांड्यांसारखे त्याचे
सार्वभौम याहवेह, इस्राएलचे पवित्र परमेश्वर असे म्हणतात:
तुम्ही असे म्हणाला की, ‘नाही, आम्ही घोड्यांवर स्वार होऊन पळून जाऊ.’
जोपर्यंत तुम्हाला
तरीसुद्धा याहवेह तुमच्यावर कृपा करण्यास आतुरलेले असतात;
यरुशलेममध्ये राहणाऱ्या सीयोनच्या लोकांनो, तुम्ही यापुढे रडणार नाही. जेव्हा तुम्ही मदतीसाठी हाक माराल, तेव्हा ते किती दयाळू असतील! तुमची हाक ऐकताच ते तुम्हाला उत्तर देतील.
जरी प्रभू तुम्हाला आपत्तीची भाकर आणि वेदनेचे पाणी देत असले, तरी तुमचे शिक्षक यापुढे लपून राहणार नाहीत; तुम्ही त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल.
तुम्ही जरी उजवीकडे किंवा डावीकडे वळलात तरी तुमच्यामागे तुमच्या कानांवर एक आवाज पडेल, “हाच मार्ग आहे; त्यावर चाल.”
मग तुम्ही तुमच्या चांदीने मढविलेल्या मूर्ती आणि सोन्याने आच्छादित असलेल्या तुमच्या प्रतिमांची विटंबना कराल. तुम्ही त्यांना मासिक पाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल आणि त्यांना असे म्हणाल, “आमच्यापासून दूर व्हा!”
तुम्ही जमिनीत जे बीज पेरता, त्यासाठी ते तुमच्याकडे पाऊससुद्धा पाठवतील आणि त्या जमिनीतून येणारे धान्य पौष्टिक आणि विपुल असेल. त्या दिवशी तुमची गुरे विस्तीर्ण कुरणांमध्ये चरतील.
शेतात मशागतीचे काम करणारे बैल आणि गाढवे हे काटे आणि फावड्याने उफणलेला चारा आणि उकडलेले बटाटे खातील.
त्या मोठ्या कत्तलीच्या दिवशी, जेव्हा बुरूज पडतील, तेव्हा प्रत्येक उंच डोंगरावर आणि प्रत्येक उंच पर्वतावर पाण्याचे प्रवाह वाहतील.
जेव्हा याहवेह त्यांच्या लोकांच्या जखमांना बांधतील आणि त्यांनी दिलेल्या जखमा बरे करतील, तेव्हा चंद्र सूर्यासारखा चमकेल आणि सूर्यप्रकाश सात पटीने तेजस्वी होईल, सात पूर्ण दिवसांच्या प्रकाशासारखा तो असेल.
पहा, धगधगत्या क्रोधाने आणि धुराच्या दाट ढगांबरोबर,
त्यांचा श्वास जलदगतीने येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यासारखा आहे,
आणि तुम्ही जसे रात्रीच्या वेळेस पवित्र सण साजरा करता
याहवेह त्यांची उदात्त वाणी लोकांना ऐकवतील
याहवेहचा आवाज अश्शूरला हादरून टाकेल;
याहवेह त्यांच्याकडील शिक्षेच्या दांड्याने
तोफेथ फार पूर्वीपासून तयार झालेला आहे;