“पाहा, हा माझा सेवक! याला माझे पाठबळ आहे!
KO
Copywork
Marathi OMRCV 이사야 42장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 이사야
तो ओरडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही.
चेपलेला बोरू तो मोडणार नाही.
पृथ्वीवर नीतिमत्वाचे अधिराज्य स्थापेपर्यंत,
परमेश्वर याहवेह हे असे म्हणतात—
“मी, याहवेहने, नीतिमत्वात तुम्हाला पाचारण केले आहे;
जे डोळे अंध आहेत, ते उघडणारे
“मीच याहवेह आहे; हेच माझे नाव आहे!
पाहा, गतकाळातील गोष्टी झालेल्या आहेत,
याहवेहसाठी एक नवे गीत गा,
अरण्यात व त्याभोवती असणाऱ्या नगरांचे आवाज उंचावू दे;
त्यांनी याहवेहला गौरव प्रदान करावे
याहवेह एखाद्या लढवय्याप्रमाणे आघाडीवर निघतील,
“दीर्घकालापासून मी स्तब्ध राहिलो आहे,
मी पर्वत व टेकड्या उजाड करेन.
मी आंधळ्यांना त्यांना माहीत नसलेल्या मार्गावरून चालवेन,
परंतु जे मूर्तींवर विश्वास ठेवतात,
“अहो, तुम्ही बहिऱ्यांनो ऐका;
आंधळे कोण आहेत, केवळ माझे सेवक,
तुम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत, परंतु तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही;
त्यांच्या नीतिमत्तेप्रीत्यर्थ
पण हेच लोक लुटले व लुबाडले गेले आहेत,
भावी काळात तुमच्यापैकी कोण हे ऐकेल
याकोबाची लूट होण्यासाठी त्यांना कोणी हवाली केले,
म्हणूनच याहवेहने आपला क्रोधाग्नी