नीतिमान नष्ट होतात,
KO
Copywork
Marathi OMRCV 이사야 57장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 이사야
जे नीतिमार्गाने चालतात
“पण तुम्ही—अहो चेटकिणीच्या पुत्रांनो,
तुम्ही कोणाची चेष्टा करता?
एला वृक्षाच्या झाडीत आणि प्रत्येक घनदाट वृक्षाच्या सावलीत
खडकांच्या कड्याखालील गुळगुळीत दगडाच्या मूर्ती ही तुझी दैवते आहेत;
डोंगरमाथ्यांवर व अत्यंत उच्चस्थानी तू आपला बिछाना बनविला आहेस;
बंद दरवाज्यामागे व उंबरठ्यावर
मोलखाला तू जैतुनाचे तेल वाहिले
हे सर्व करून तू स्वतःला थकवून टाकले,
“इतकी दहशत व भीती तुला कोणाची वाटते
मी तुझे नीतिमत्व आणि तुझी कर्मे उघडकीस आणेन,
जेव्हा तू मदतीसाठी धावा करशील,
आणि असे म्हणण्यात येईल:
जे अनंतकाळ अस्तित्वात आहेत, ज्यांचे नाम पवित्र आहे
मी त्यांना कायमचे दोषी ठरविणार नाही,
मी त्यांच्या पापमय लोभामुळे संतापलो;
त्यांची वर्तणूक मी पाहिली आहे, तरीही मी त्यांना निरोगी करेन;
त्यांच्या ओठांवर प्रशंसा निर्माण करेन.
परंतु दुष्ट लोक खवळलेल्या सागरांसारखे आहेत,
माझे परमेश्वर म्हणतात, “दुष्टांना शांती नसते.”