याहवेह असे म्हणतात:
मी जेव्हा आलो, तेव्हा तिथे कोणीही का नव्हते?
मी आकाशास अंधकार परिधान करवितो
सार्वभौम याहवेहने माझ्या मुखात उपदेशात्मक जीभ दिली आहे,
सार्वभौम याहवेहनी माझे कान उघडले आहेत;
जे मला चाबकाचे फटकारे मारतात, त्यांना मी आपली पाठ देऊ केली,
मी लज्जित होणार नाही,
मला न्याय देणारे माझ्या निकट आहेत.
सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात.
तुमच्यामध्ये कोण आहे जो याहवेहचे भय बाळगतो
परंतु आता, तुम्ही जे अग्नी प्रज्वलित करता