देशाच्या अधिपतीकडे
KO
Copywork
Marathi OMRCV 이사야 16장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 이사야
घरट्यातून ढकलून दिलेल्या
मोआब म्हणतो, “तुमच्या मनाची तयारी करा,
पलायन केलेल्या मोआबी लोकांना तुमच्याबरोबर राहू द्या;
प्रीतीने सिंहासन स्थापित केले जाईल;
मोआबाच्या अभिमानाबद्दल आम्ही ऐकले आहे—
म्हणून मोआबी मोठ्याने रडतात,
हेशबोनची शेते सुकून गेली आहेत,
म्हणून सिबमाहच्या द्राक्षवेलींसाठी
फळबागेतून आनंद आणि हर्ष काढून घेतला आहे;
माझे हृदय वीणेप्रमाणे मोआबसाठी विलाप करीत आहे,
जेव्हा मोआब तिच्या उच्चस्थानी दर्शनास जाते,
याहवेह यांनी मोआबविरुद्ध आधीच हे वचन सांगितले आहे.
परंतु आता याहवेह असे म्हणतात: “तीन वर्षात, कराराने बांधलेला सेवक त्यांची मोजणी करेल, मोआबचे वैभव आणि तिच्या सर्व लोकांचा तिरस्कार केला जाईल आणि तिचे अवशिष्ट लोक फारच कमी आणि दुर्बल असतील.”