याहवेह असे म्हणतात:
जो शब्बाथाच्या दिवसास अपवित्र न करता त्याचे पालन करतो,
जो विदेशी मनुष्य याहवेहशी एकनिष्ठ राहतो, त्याने असे म्हणू नये,
तर याहवेह असे म्हणतात:
त्यांना मी माझ्या मंदिरामध्ये व त्याच्या भिंतीच्या आत
आणि जे विदेशी याहवेहशी एकनिष्ठ राहतात,
अशांना मी माझ्या पवित्र पर्वतावर आणेन
जे इस्राएलच्या निर्वासित झालेल्यांना एकत्र करतात,
या, कुरणातील सर्व पशूंनो,
इस्राएलचे पहारेकरी आंधळे आहेत,
ते कुत्र्याप्रमाणे खूप खादाड आहेत;
प्रत्येकजण म्हणतो, “या, मला मद्य आणू द्या!