हे विनाशका, तुझा धिक्कार असो,
JA
Copywork
Marathi OMRCV Isaiah 33장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Isaiah
हे याहवेह, आम्हावर कृपा करा;
तुमच्या सैन्याच्या रणगर्जनेने लोक पलायन करतात.
अहो राष्ट्रांनो, तरुण टोळांनी तुम्ही केलेल्या लुटीची कापणी केली आहे.
याहवेहना उच्च केले आहे, कारण ते उच्चस्थानी राहतात;
तुमच्या वेळेसाठी ते निश्चित पाया असे असतील,
पाहा, त्यांचे शूर लोक रस्त्यावर मोठ्याने आक्रोश करत आहेत.
नगरातील महामार्ग निर्जन झाले आहेत,
भूमी शुष्क होत आहे आणि ओसाड झाली आहे,
याहवेह म्हणतात, “मी आता उठेन,
तुम्ही भुशाची गर्भधारणा करता,
लोक जळून राख होतील;
तुम्ही जे फार दूर आहात, मी काय केले आहे ते ऐका.
सीयोनमध्ये असलेले पापी जन घाबरले आहेत;
जे नीतीने चालतात
ज्यांचा आश्रय पर्वतावरील गड असेल,
तुमची दृष्टी राजाला त्यांच्या सौंदर्यात पाहतील
तुम्ही यापूर्वीच्या दहशत बसविणाऱ्या गोष्टीचा नीट विचार कराल:
ज्यांचे बोलणे अस्पष्ट आहे,
आमच्या सणांचे शहर, सीयोनाकडे पहा;
आमचे प्रतापी याहवेह तिथे असतील.
कारण याहवेह आमचे न्यायाधीश आहेत,
तुमच्या जहाजांना आधार देण्याऱ्या दोऱ्या सैल सोडलेल्या आहेत:
सीयोनमध्ये राहणारा कोणीही असे म्हणणार नाही, “मी आजारी आहे;”